• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मेट्रो-३ मधील तांत्रिक बिघाडानंतर एमएमआरसीएलचा मोठा निर्णय; भुयारी मार्गिकेत मिळणार मोबाइल नेटवर्क सेवा!

बोगदे आणि स्थानकांमध्ये कॉलिंग व इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार

admin by admin
May 23, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मेट्रो-३ मधील तांत्रिक बिघाडानंतर एमएमआरसीएलचा मोठा निर्णय; भुयारी मार्गिकेत मिळणार मोबाइल नेटवर्क सेवा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ (अॅक्वा लाइन) मार्गिकेवरील प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भुयारी मेट्रोमध्ये मोबाइल नेटवर्क उपलब्ध नसल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आता या मार्गिकेवर मोबाइल नेटवर्क सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी मेट्रो-३ मार्गिकेवर दोन वेळा तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा काही काळ ठप्प झाली होती. सकाळी साडेआठ ते साडेनऊ आणि दुपारी पाऊण ते दीड या वेळेत सिग्नल यंत्रणेत त्रुटी निर्माण झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः भुयारी बोगद्यात मोबाइल नेटवर्क नसल्यामुळे अनेक प्रवासी अस्वस्थ झाले होते. अडकलेल्या प्रवाशांना बाहेरील कुटुंबीयांशी संपर्क साधता न आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर Mumbai Metro Rail Corporation Limited (MMRCL) ने आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांना मेट्रो-३च्या भूमिगत स्थानकांमध्ये आणि बोगद्यांमध्ये दूरसंचार पायाभूत सुविधा उभारण्याची परवानगी दिली आहे. Bharti Airtel, Reliance Jio आणि Vodafone Idea या कंपन्यांना इन-बिल्डिंग सोल्यूशन्स प्रणाली उभारणे, तिचे संचालन आणि देखभाल करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या माध्यमातून प्रवाशांना अखंड व्हॉइस कॉलिंग आणि डेटा कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मोबाइल नेटवर्क सेवांबाबत काही काळ अनिश्चितता असली तरी आता लवकरच आवश्यक यंत्रणा उभारून सेवा सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास एमएमआरसीएलने व्यक्त केला आहे.

Previous Post

गुगलवर वाहन शोधणे पडले महाग; रत्नागिरीतील व्यक्तीची २.५१ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Next Post

मुख्यमंत्री विजय यांना विराट कोहलीकडून खास भेट; ऑटोग्राफ असलेली बॅट चर्चेत

admin

admin

Next Post
मुख्यमंत्री विजय यांना विराट कोहलीकडून खास भेट; ऑटोग्राफ असलेली बॅट चर्चेत

मुख्यमंत्री विजय यांना विराट कोहलीकडून खास भेट; ऑटोग्राफ असलेली बॅट चर्चेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

July 24, 2026
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

July 24, 2026
वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

July 24, 2026
आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

July 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,721)
  • मुंबई (3,296)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (480)
  • वसई-विरार (44)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

July 24, 2026
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

July 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

July 24, 2026
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

July 24, 2026
वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

July 24, 2026
आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

July 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION