• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

लाचखोरांना पकडून द्या अन् मिळवा १ लाख! भ्रष्टाचाराविरोधात तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

लाचखोरीची तक्रार करण्यासाठी २४ तास हेल्पलाइन सुरू; तक्रारदारांची माहिती गुप्त ठेवणार

admin by admin
May 20, 2026
in राष्ट्रीय
0
लाचखोरांना पकडून द्या अन् मिळवा १ लाख! भ्रष्टाचाराविरोधात तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : तमिळनाडू सरकारने भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेत सरकारी प्रशासन अधिक पारदर्शक आणि प्रामाणिक करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लाचखोरीविरोधात नवी प्रोत्साहन योजना जाहीर केली असून, कोणत्याही सरकारी विभागात लाच मागितल्यास पुराव्यासह तक्रार करणाऱ्या नागरिकांना १ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. सरकारने यासाठी २४ तास कार्यरत असलेली विशेष टोल-फ्री हेल्पलाइन १८०० ४२५ १५५५ सुरू केली आहे. नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात सक्रिय सहभाग घ्यावा आणि सरकारी कार्यालयांमधील गैरप्रकार उघड करावेत, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. राज्यात या निर्णयाचे स्वागत होत असून, भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाच्या दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे.

सरकारने निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी सुरू केल्याचेही सांगितले जात आहे. त्याअंतर्गत ‘तामिळनाडू नागरिकत्व कार्ड’ ही संकल्पना पुढे आणण्यात आली असून, प्रत्येक कुटुंबाची माहिती एकत्रित करून सरकारी योजनांचा लाभ अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय लाभांसाठी वारंवार अर्ज करावा लागणार नाही किंवा लाचखोरीला सामोरे जावे लागणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारने अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातही कठोर कारवाईचा इशारा दिला असून, अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर गुंडा कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री विजय यांनी स्पष्ट केले आहे. पुढील तीन महिन्यांत सरकारी कार्यालयांमधून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात कमी करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

Previous Post

भुसावळमध्ये बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे अनेक वर्षे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

Next Post

खंडित मूर्तींसाठी दिल्लीत उभारले जाणार ‘मूर्ती संकलन केंद्र’! सन्मानपूर्वक विसर्जन आणि रिसायकलिंगसाठी सरकारची नवी योजना

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त समाज : काळाची गरज

दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त समाज : काळाची गरज

May 20, 2026
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड प्रशासन सज्ज

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड प्रशासन सज्ज

May 20, 2026
खंडित मूर्तींसाठी दिल्लीत उभारले जाणार ‘मूर्ती संकलन केंद्र’! सन्मानपूर्वक विसर्जन आणि रिसायकलिंगसाठी सरकारची नवी योजना

खंडित मूर्तींसाठी दिल्लीत उभारले जाणार ‘मूर्ती संकलन केंद्र’! सन्मानपूर्वक विसर्जन आणि रिसायकलिंगसाठी सरकारची नवी योजना

May 20, 2026
लाचखोरांना पकडून द्या अन् मिळवा १ लाख! भ्रष्टाचाराविरोधात तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

लाचखोरांना पकडून द्या अन् मिळवा १ लाख! भ्रष्टाचाराविरोधात तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

May 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,040)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (443)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (91)
  • नाशिक (64)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (932)
  • पुणे जिल्हा (198)
  • महाराष्ट्र (1,308)
  • मुंबई (3,039)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (237)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (395)
  • वसई-विरार (16)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (188)

Follow Us

Recent News

दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त समाज : काळाची गरज

दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त समाज : काळाची गरज

May 20, 2026
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड प्रशासन सज्ज

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड प्रशासन सज्ज

May 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त समाज : काळाची गरज

दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त समाज : काळाची गरज

May 20, 2026
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड प्रशासन सज्ज

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड प्रशासन सज्ज

May 20, 2026
खंडित मूर्तींसाठी दिल्लीत उभारले जाणार ‘मूर्ती संकलन केंद्र’! सन्मानपूर्वक विसर्जन आणि रिसायकलिंगसाठी सरकारची नवी योजना

खंडित मूर्तींसाठी दिल्लीत उभारले जाणार ‘मूर्ती संकलन केंद्र’! सन्मानपूर्वक विसर्जन आणि रिसायकलिंगसाठी सरकारची नवी योजना

May 20, 2026
लाचखोरांना पकडून द्या अन् मिळवा १ लाख! भ्रष्टाचाराविरोधात तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

लाचखोरांना पकडून द्या अन् मिळवा १ लाख! भ्रष्टाचाराविरोधात तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

May 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION