• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर सरकारची कारवाई; चुकीच्या पद्धतीने घेतलेले पैसे वसूल होणार!

अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी 'ई-केवायसी' तपासणी सुरू; अदिती तटकरे यांची मोठी घोषणा

admin by admin
May 20, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर सरकारची कारवाई; चुकीच्या पद्धतीने घेतलेले पैसे वसूल होणार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली असून, अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या महिलांकडून दिलेली रक्कम वसूल केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. साम टीव्हीशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, लाभार्थींना ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सर्व विभागांकडून डेटा मागवून तपासणी केली जाणार आहे. सरकारचा उद्देश पात्र महिलांना योजनांचा लाभ मिळवून देणे हा असला, तरी अपात्र लाभार्थ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तपासणीत काही पुरुषांनीही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले असून, त्यांच्याकडूनही रक्कम वसूल केली जाणार आहे. दरम्यान, काही महिलांना दिलासाही मिळण्याची शक्यता आहे. आरटीओच्या डेटामध्ये वाहनधारक म्हणून नाव आल्यामुळे काही महिलांचे लाभ बंद करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या नावावर वाहन नसल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. अशा महिलांनी आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर केल्यानंतर त्यांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार असून, पात्र आढळल्यास त्यांचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. सरकारकडून योजनेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Previous Post

मालवण पर्यटनाला ब्रेक! मान्सूनमुळे ‘वॉटर स्पोर्ट्स’सह जलवाहतूक तीन महिने बंद

Next Post

राज्यातील परवानाधारक वाहनांनाच सेवा देण्याची परवानगी; बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारची कडक भूमिका

admin

admin

Next Post
राज्यातील परवानाधारक वाहनांनाच सेवा देण्याची परवानगी; बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारची कडक भूमिका

राज्यातील परवानाधारक वाहनांनाच सेवा देण्याची परवानगी; बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारची कडक भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘नसरापूर पॅटर्न’ची पुनरावृत्ती! ९ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या

‘नसरापूर पॅटर्न’ची पुनरावृत्ती! ९ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या

August 19, 2026
सावधान! तुम्हीही रेल्वे स्टेशनवर वडापाव-समोसा खाता? निकृष्ट अन्न आणि अस्वच्छतेमुळे तब्बल २२ फूड स्टॉल्स FDAकडून बंद!

सावधान! तुम्हीही रेल्वे स्टेशनवर वडापाव-समोसा खाता? निकृष्ट अन्न आणि अस्वच्छतेमुळे तब्बल २२ फूड स्टॉल्स FDAकडून बंद!

August 19, 2026
सिलिंडर बुकिंगच्या त्रासातून कायमची सुटका; १ सप्टेंबरपासून थेट पाईपने गॅस, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सिलिंडर बुकिंगच्या त्रासातून कायमची सुटका; १ सप्टेंबरपासून थेट पाईपने गॅस, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

August 19, 2026
“मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवींसांमुळे महाराष्ट्र आज जागतिक पटलावर!” – अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्याकडून महाराष्ट्राचे कौतुक

“मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवींसांमुळे महाराष्ट्र आज जागतिक पटलावर!” – अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्याकडून महाराष्ट्राचे कौतुक

August 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (481)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (103)
  • नाशिक (78)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,029)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,853)
  • मुंबई (3,384)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (274)
  • रायगड (58)
  • राष्ट्रीय (506)
  • वसई-विरार (56)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘नसरापूर पॅटर्न’ची पुनरावृत्ती! ९ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या

‘नसरापूर पॅटर्न’ची पुनरावृत्ती! ९ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या

August 19, 2026
सावधान! तुम्हीही रेल्वे स्टेशनवर वडापाव-समोसा खाता? निकृष्ट अन्न आणि अस्वच्छतेमुळे तब्बल २२ फूड स्टॉल्स FDAकडून बंद!

सावधान! तुम्हीही रेल्वे स्टेशनवर वडापाव-समोसा खाता? निकृष्ट अन्न आणि अस्वच्छतेमुळे तब्बल २२ फूड स्टॉल्स FDAकडून बंद!

August 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘नसरापूर पॅटर्न’ची पुनरावृत्ती! ९ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या

‘नसरापूर पॅटर्न’ची पुनरावृत्ती! ९ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या

August 19, 2026
सावधान! तुम्हीही रेल्वे स्टेशनवर वडापाव-समोसा खाता? निकृष्ट अन्न आणि अस्वच्छतेमुळे तब्बल २२ फूड स्टॉल्स FDAकडून बंद!

सावधान! तुम्हीही रेल्वे स्टेशनवर वडापाव-समोसा खाता? निकृष्ट अन्न आणि अस्वच्छतेमुळे तब्बल २२ फूड स्टॉल्स FDAकडून बंद!

August 19, 2026
सिलिंडर बुकिंगच्या त्रासातून कायमची सुटका; १ सप्टेंबरपासून थेट पाईपने गॅस, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सिलिंडर बुकिंगच्या त्रासातून कायमची सुटका; १ सप्टेंबरपासून थेट पाईपने गॅस, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

August 19, 2026
“मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवींसांमुळे महाराष्ट्र आज जागतिक पटलावर!” – अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्याकडून महाराष्ट्राचे कौतुक

“मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवींसांमुळे महाराष्ट्र आज जागतिक पटलावर!” – अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्याकडून महाराष्ट्राचे कौतुक

August 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION