• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

ई-फार्मसीविरोधात औषध विक्रेत्यांचा उद्या बंद! रुग्णांच्या सोयीसाठी ‘ही’ हॉस्पिटल मेडिकल्स सुरू राहणार

admin by admin
May 19, 2026
in वसई-विरार
0
ई-फार्मसीविरोधात औषध विक्रेत्यांचा उद्या बंद! रुग्णांच्या सोयीसाठी ‘ही’ हॉस्पिटल मेडिकल्स सुरू राहणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : ऑनलाईन औषध विक्री अर्थात ई-फार्मसीविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना यांनी देशव्यापी बंदची हाक दिली असून, त्याचा परिणाम वसई-विरार परिसरातही दिसून येणार आहे. बुधवारी, २० मे रोजी शहरातील बहुतांश औषध विक्रीची दुकाने २४ तास बंद राहणार आहेत. मात्र, रुग्णांच्या गैरसोयी टाळण्यासाठी काही हॉस्पिटल मेडिकल्स आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती वसई मेडिकल असोसिएशन कडून देण्यात आली आहे. सध्या ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या औषधे मागवण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, या माध्यमातून बेकायदेशीर आणि अनियंत्रित औषध विक्री होत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट आणि संबंधित नियमांचे उल्लंघन करून ऑनलाईन विक्रेते औषधांची विक्री करत असल्याचा दावा औषध विक्रेत्यांनी केला आहे. तसेच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलतींमुळे छोट्या आणि मध्यम औषध विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढवले असल्याचेही सांगण्यात आले.

संघटनेच्या मते, ऑनलाईन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे ई-फार्मसीसंदर्भातील जीएसआर ८१७ (ई) आणि जीएसआर २२० (ई) या अधिसूचना मागे घेण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. या मागण्यांसंदर्भात शासनाकडे निवेदनही सादर करण्यात आले आहे. बंदमुळे वसई-विरारमधील नागरिकांना औषधे मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही नागरिकांना औषधांसाठी लांबचा प्रवास करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे रुग्णांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी राष्ट्रीय ग्राहक संघटना चे अध्यक्ष शंकर बने यांनी केली आहे. दरम्यान, बंदच्या काळात आणीबाणी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू राहतील. तसेच वसई तालुक्यातील सर्व हॉस्पिटल मेडिकल्समधून औषध विक्री सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महेश चौधरी यांनी दिली आहे.

बंदच्या काळात ‘ही’ दुकाने राहणार खुली :

वसई पश्चिम परिसर

१) कार्डिनल ग्रेशिअस हॉस्पिटल फार्मसी
२) ओम साई मेडिकल स्टोअर्स, रमेदी
३) डी’सोझा मेडिकल स्टोअर्स हॉस्पिटल, रमेदी
४) गोल्डन पार्क केमिस्ट हॉस्पिटल, साई नगर
५) अक्षय केमिस्ट हॉस्पिटल, अंबाडी रोड
६) डिव्हाइन हॉस्पिटल फार्मसी, समता नगर

वसई पूर्व

१) आयासिस हॉस्पिटल फार्मसी, एव्हरशाईन
२) एव्हरशाईन हॉस्पिटल फार्मसी, एव्हरशाईन सिटी
३) मेडिप्राइम हॉस्पिटल
४) प्लॅटिनम हॉस्पिटल, रेंज ऑफिस
५) वालवादेवी हॉस्पिटल, वालीव नाका
६) सातिवली केमिस्ट हॉस्पिटल, सातिवली

Previous Post

शाळा, रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणांवरून भटकी कुत्री हटवण्याचे आदेश कायम; प्रत्येक जिल्ह्यात ABC केंद्र उभारण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Next Post

वादळी हवामानामुळे जंजिरा किल्ला २६ मेपासून तीन महिन्यांसाठी बंद!

admin

admin

Next Post
वादळी हवामानामुळे जंजिरा किल्ला २६ मेपासून तीन महिन्यांसाठी बंद!

वादळी हवामानामुळे जंजिरा किल्ला २६ मेपासून तीन महिन्यांसाठी बंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गाणे आणि पोस्टर्सचे प्रकाशन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गाणे आणि पोस्टर्सचे प्रकाशन

May 20, 2026
वादळी हवामानामुळे जंजिरा किल्ला २६ मेपासून तीन महिन्यांसाठी बंद!

वादळी हवामानामुळे जंजिरा किल्ला २६ मेपासून तीन महिन्यांसाठी बंद!

May 19, 2026
ई-फार्मसीविरोधात औषध विक्रेत्यांचा उद्या बंद! रुग्णांच्या सोयीसाठी ‘ही’ हॉस्पिटल मेडिकल्स सुरू राहणार

ई-फार्मसीविरोधात औषध विक्रेत्यांचा उद्या बंद! रुग्णांच्या सोयीसाठी ‘ही’ हॉस्पिटल मेडिकल्स सुरू राहणार

May 19, 2026
शाळा, रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणांवरून भटकी कुत्री हटवण्याचे आदेश कायम; प्रत्येक जिल्ह्यात ABC केंद्र उभारण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

शाळा, रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणांवरून भटकी कुत्री हटवण्याचे आदेश कायम; प्रत्येक जिल्ह्यात ABC केंद्र उभारण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

May 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,039)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (443)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (91)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (930)
  • पुणे जिल्हा (198)
  • महाराष्ट्र (1,301)
  • मुंबई (3,035)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (237)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (392)
  • वसई-विरार (16)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (188)

Follow Us

Recent News

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गाणे आणि पोस्टर्सचे प्रकाशन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गाणे आणि पोस्टर्सचे प्रकाशन

May 20, 2026
वादळी हवामानामुळे जंजिरा किल्ला २६ मेपासून तीन महिन्यांसाठी बंद!

वादळी हवामानामुळे जंजिरा किल्ला २६ मेपासून तीन महिन्यांसाठी बंद!

May 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गाणे आणि पोस्टर्सचे प्रकाशन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गाणे आणि पोस्टर्सचे प्रकाशन

May 20, 2026
वादळी हवामानामुळे जंजिरा किल्ला २६ मेपासून तीन महिन्यांसाठी बंद!

वादळी हवामानामुळे जंजिरा किल्ला २६ मेपासून तीन महिन्यांसाठी बंद!

May 19, 2026
ई-फार्मसीविरोधात औषध विक्रेत्यांचा उद्या बंद! रुग्णांच्या सोयीसाठी ‘ही’ हॉस्पिटल मेडिकल्स सुरू राहणार

ई-फार्मसीविरोधात औषध विक्रेत्यांचा उद्या बंद! रुग्णांच्या सोयीसाठी ‘ही’ हॉस्पिटल मेडिकल्स सुरू राहणार

May 19, 2026
शाळा, रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणांवरून भटकी कुत्री हटवण्याचे आदेश कायम; प्रत्येक जिल्ह्यात ABC केंद्र उभारण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

शाळा, रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणांवरून भटकी कुत्री हटवण्याचे आदेश कायम; प्रत्येक जिल्ह्यात ABC केंद्र उभारण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

May 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION