• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

९ पिस्तुले, ४६ जिवंत काडतुसे आणि मॅगझिन जप्त

admin by admin
May 8, 2026
in गुन्हेगारी, पुणे, पुणे जिल्हा
0
पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चार तरुणांना अटक केली आहे. कुरिअर आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या या आरोपींकडून पोलिसांनी ९ बेकायदेशीर पिस्तुले, ४६ जिवंत काडतुसे आणि ५ अतिरिक्त मॅगझिन जप्त केली आहेत. सुमारे ८ लाख रुपये किमतीचा हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अझरुद्दीन रफिक सुतार, वैभव अशोक शेटे, सौरव धनंजय जाधव आणि अक्षय अशोक कांबळे यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सर्वसामान्य नागरिकांमध्ये सहज मिसळण्यासाठी कुरिअर बॉय, डिलिव्हरी बॉय आणि वाहन चालक म्हणून काम करत होते. डिलिव्हरी बॉयच्या बॅगेचा वापर शस्त्रांची वाहतूक करण्यासाठी केला जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट १ ला शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या चौघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे आणि अतिरिक्त मॅगझिन सापडल्यामुळे ही शस्त्रे एखाद्या गंभीर गुन्ह्यासाठी, हत्येसाठी किंवा गँगवॉरसाठी वापरली जाणार होती का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून आरोपींची पार्श्वभूमी, शस्त्रांचा पुरवठादार आणि त्यांचे इतर गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहेत का, याबाबत सखोल चौकशी केली जात आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

Previous Post

शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Next Post

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

admin

admin

Next Post
राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,102)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,815)
  • मुंबई (3,359)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (499)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION