• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईकरांचा नवा उत्साह; काशीगाव आणि मंडाले मेट्रो मार्गावर पहिल्याच दिवशी प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

admin by admin
April 8, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईकरांचा नवा उत्साह; काशीगाव आणि मंडाले मेट्रो मार्गावर पहिल्याच दिवशी प्रवाशांचा उदंड प्रतिसाद
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव टप्पा १ आणि अंधेरी पश्चिम – मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले टप्पा १ वरून गारेगार, अतिजलद प्रवास करण्याची प्रवाशांची प्रतीक्षा अखेर बुधवारी संपुष्टात आली. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारी सकाळी ६ वाजता काशीगाव मेट्रो स्थानकावरून, तसेच डायमंड गार्डन आणि मंडाले स्थानकांवरून पहिली मेट्रो गाडी सुटली. मेट्रोमधून पहिला प्रवास करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवाशांनी मेट्रो स्थानकावर गर्दी केली होती. मेट्रोतून प्रवास करण्यासाठी दहिसर स्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी दाखल झाले होते. पहिला मेट्रो प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण होते. तर पहिल्या दिवशी मेट्रो प्रवास कसा असतो, किती वेळात मेट्रो प्रवास होतो, मेट्रो प्रवास फायदेशीर ठरेल का हे पाहण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. त्यामुळे नव्या दोन मेट्रो मार्गिकांचा पहिला दिवस हौशी प्रवाशांचा, जॉय राईडचा ठरला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव टप्पा १ आणि मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले टप्पा १ चे काम डिसेंबर २०२५ मध्येच पूर्ण झाले होते. या टप्प्यांना सुरक्षा प्रमाणपत्रही प्राप्त झाले होते. मात्र या दोन्ही टप्प्यांच्या लोकार्पणासाठी मुहूर्त मिळत नसल्याने काशीगाव – अंधेरी आणि डायमंड गार्डन – मंडाले दरम्यान मेट्रो प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न लांबणीवर पडले होते. मात्र या दोन्ही टप्प्यांचे लोकार्पण मंगळवारी झाले आणि प्रवाशांचे स्वप्न अखेर बुधवारी पूर्ण झाले. बुधवारी सकाळी ६ वाजता फुलांनी सजलेली पहिली मेट्रो गाडी मंडाले, डायमंड गार्डन आणि काशीगाव मेट्रो स्थानकावरून सुटली.

यावेळी प्रवाशांनी टाळ्यांच्या कडकडाटात, उत्साही वातावरणात मेट्रो गाडीचे स्वागत केले. पहिला मेट्रो प्रवास करण्यासाठी सकाळी प्रवाशांनी मेट्रो स्थानक गाठले. नवीन मेट्रो स्थानकात प्रवाशांची गर्दी हळूहळू वाढू लागली. दुपारी गर्दीत वाढ झाली. दहिसर मेट्रो स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान सुरक्षा रक्षकांसमोर होते. काशीगाव – दहिसर आणि पुढे अंधेरीपर्यंत सकाळी आणि सायंकाळी रस्ते प्रवास करणे म्हणजे मोठी कसरत असते. प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. वेळ वाया घालवावा लागतो. पण आता काशीगाव – अंधेरी प्रवासासाठी मेट्रोचा पर्याय बुधवारपासून खुला झाला. हा पर्याय अतिजलद, सुकर ठरतो का हे पाहण्यासाठी, मेट्रोच्या पहिल्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी प्रवाशांनी बुधवारी मेट्रो स्थानकांवर गर्दी केली होती. नोकरदारांचा यात समावेश होता, पण पहिला मेट्रो प्रवास करण्यासाठी आलेल्यांची संख्या अधिक होती. पहिल्या दिवशी काशीगाव, दहिसर आणि डायमंड गार्डन स्थानकांवर अधिक गर्दी दिसून आली. मंडाले – डायमंड गार्डन प्रवास अतिजलद, गारेगार होत असल्याने प्रवाशांनी मेट्रोला पसंती दिली. मोठ्या उत्साही वातावरणात मेट्रोचे स्वागत केले. पहिल्या दिवशी मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला. या मार्गिकांना नेमका कसा प्रतिसाद मिळतो, अपेक्षित प्रवासी संख्या गाठण्यात एमएमआरडीएला यश येते का हे आता लवकरच स्पष्ट होईल.

Previous Post

लालपरी आता कॅशलेस! प्रवाशांसाठी राज्यव्यापी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड लाँच

Next Post

५० रुपयांत फिल्मची विक्री? ‘धुरंधर २’ बेकायदेशीरपणे लीक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल; सायबर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

admin

admin

Next Post
५० रुपयांत फिल्मची विक्री? ‘धुरंधर २’ बेकायदेशीरपणे लीक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल; सायबर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

५० रुपयांत फिल्मची विक्री? 'धुरंधर २' बेकायदेशीरपणे लीक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल; सायबर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 12, 2026
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,422)
  • मुंबई (3,109)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 12, 2026
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION