• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

शिक्षण रूपांतर धोरण २०२६ : महापालिका शाळांमध्ये आता बालवाडीपासून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण

admin by admin
April 3, 2026
in नवी मुंबई
0
शिक्षण रूपांतर धोरण २०२६ : महापालिका शाळांमध्ये आता बालवाडीपासून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारे ‘शिक्षण रूपांतर धोरण २०२६’ महासभेत मंजूर करण्यात आले असून, यामुळे शहरातील महापालिका शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी झालेल्या महासभेत सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेला प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाला. या धोरणामुळे महापालिका शाळांची गुणवत्ता उंचावण्याबरोबरच ४८ हजार विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाशी जोडण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. शहरातील एकूण ८० महापालिका शाळांपैकी ५६ प्राथमिक शाळांमध्ये बालवाडीचे वर्ग इंग्रजी माध्यमातून सुरू होणार आहेत. तसेच शहरातील इतर शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याचे धोरण महापालिकेने आखले आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी, हा यामागील प्रमुख उद्देश असल्याचे सागर नाईक यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी मराठी भाषेचे स्थान अबाधित ठेवत तिच्या संवर्धनासाठी स्वतंत्र उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार आगामी शैक्षणिक वर्षापासून या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. बालवाडीपासून इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याची तयारी महापालिकेने केली असून, लहान वयातच विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. महापौर सुजाता पाटील यांनी याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक पद्धतीतही बदल करण्यात येणार आहेत. चौथी आणि सातवी इयत्तेत बुद्धिमत्ता चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांची क्षमता व आवड ओळखली जाणार असून, त्यानुसार पुढील शैक्षणिक दिशा ठरवली जाईल. सातवीपासून कौशल्याधारित शिक्षणाचा समावेश करत रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक विषयांना अभ्यासक्रमात स्थान दिले जाणार आहे. तसेच क्रीडा व शारीरिक विकासालाही धोरणात महत्त्व देण्यात आले आहे.

Previous Post

आपत्ती निवारणासाठी NDRF-SDRF सज्ज; ठाणे जिल्ह्यात १५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण सुरू

Next Post

मुंबई पोलिसांचा दणका: आता खाजगी गाड्यांवर ‘अवांतर’ दिवे चालणार नाहीत!

admin

admin

Next Post
मुंबई पोलिसांचा दणका: आता खाजगी गाड्यांवर ‘अवांतर’ दिवे चालणार नाहीत!

मुंबई पोलिसांचा दणका: आता खाजगी गाड्यांवर 'अवांतर' दिवे चालणार नाहीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION