• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

महाराष्ट्राचे ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’; राज्यपालांच्या हस्ते १५ तरुण उद्योजकांचा गौरव!

admin by admin
March 25, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय
0
महाराष्ट्राचे ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’; राज्यपालांच्या हस्ते १५ तरुण उद्योजकांचा गौरव!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २४ मार्च) मुंबई येथे १५ उत्कृष्ट युवा उद्योजक व नवोन्मेषकांना इंडिया टुडे ग्रुप–महिंद्रा ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यपालांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रभावी उद्योगांमध्ये रूपांतरित केल्याबद्दल तसेच भारतातील स्टार्टअप संस्कृतीला चालना दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. कोणतेही मोठे कार्य युवा वयात होते असे सांगताना राज्यपालांनी संत ज्ञानेश्वर, आदि शंकराचार्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या महान व्यक्तींची उदाहरणे दिली व या सर्वांनी तरुण वयातच विलक्षण कार्य केल्याचे सांगितले. भारत ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था असून दोन लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आणि १०० हून अधिक ‘युनिकॉर्न’ कंपन्या आहेत, असे राज्यपालांनी नमूद केले. एकट्या २०२५ या वर्षातच ४४,००० हून अधिक नवीन स्टार्टअप्सची नोंदणी झाली असून त्यातून २१ लाखांपेक्षा अधिक थेट रोजगारनिर्मिती झाली आहे. यापैकी जवळपास निम्मे स्टार्टअप्स छोट्या मोठ्या शहरांतून उदयास येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मुंबई या आर्थिक राजधानीशिवाय  पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारखी शहरे नवोन्मेष आणि उद्योगशीलतेची महत्त्वाची केंद्रे म्हणून उदयास येत आहेत. राज्यपाल हे २९ विद्यापीठांचे कुलपती आहे असे नमूद करून विविध विद्यापीठांमधून ‘स्कूल कनेक्ट’ उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण, निमशहरी तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकडे प्रोत्साहित करून भविष्यातील ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ घडविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत राज्यपालांनी त्यांना देशातील लाखो युवकांना मोठी स्वप्ने पाहण्यास आणि त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यास प्रेरित करत राहण्याचे आवाहन केले. इंडिया टुडे ग्रुप आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांनी या पुरस्कारांची स्थापना करून देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या नव्या नेतृत्वाचा गौरव केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला इंडिया टुडेचे समूह संपादकीय संचालक राज चेंगप्पा, महिंद्रा ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनकांत गोलगुंटा, इंडिया टुडे ग्रुप व महिंद्रा अँड महिंद्रा यांचे वरिष्ठ अधिकारी, परीक्षक मंडळाचे सदस्य, पुरस्कार विजेते व त्यांचे कुटुंबीय तसेच मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार विजेते :

  • नव्या नवेली नंदा – उद्योजिका व समाजसेविका (प्रोजेक्ट नवेली)
  • गझल अलघ व वरुण अलघ – सह-संस्थापक, होनासा कंझ्युमर लिमिटेड
  • बोधिसत्त्व संघप्रिय – संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, आयजी डिफेन्स
  • प्रणव वेम्पती – मुख्य कार्यकारी अधिकारी, मेकर्स हायव्ह
  • आवर्णा जैन – उपाध्यक्षा, सारेगम इंडिया; अध्यक्षा, आरपीएसजी लाइफस्टाइल मीडिया
  • तरुण विग – मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक, इनेफू लॅब्स
  • सारा शाम – प्रमुख डिझायनर व संस्थापक, एस्साजीज अटेलियर
  • नारायण सुब्रमण्यम (सीईओ) व नीरज राजमोहन (सीटीओ) – सह-संस्थापक, अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्ह
  • अग्नीश्वर जयप्रकाश – संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, गरुडा एअरोस्पेस
  • राधिका गुप्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, एडलवाइस म्युच्युअल फंड
  • माधव कृष्ण – संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, वाहन.एआय
  • मेहताब अली नियाझी – सतारवादक व संगीतकार
  • मोना सिंग – अभिनेत्री व उद्योजिका
  • जेनेलिया देशमुख – अभिनेत्री व उद्योजिका
Previous Post

जिथे पाइपलाइन तिथे आता फक्त ‘पीएनजी’ गॅस कनेक्शन! – सरकारचा मोठा निर्णय

Next Post

#Lockdown2026 : पुन्हा लॉकडाऊन? नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

admin

admin

Next Post
#Lockdown2026 : पुन्हा लॉकडाऊन?  नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

#Lockdown2026 : पुन्हा लॉकडाऊन? नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION