• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारची मोठी योजना

admin by admin
January 12, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारची मोठी योजना
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : रस्ते अपघात कमी करण्यासाठी भारत सरकार एक मोठे पाऊल उचलणार आहे. २०२६ च्या अखेरीस सरकार देशभरात वाहन-टू-वाहन (V2V) दळणवळण प्रणाली लागू करणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल. या तंत्रज्ञानामुळे गाड्या कोणत्याही नेटवर्क किंवा इंटरनेटशिवाय एकमेकांशी संवाद साधू शकतील. या कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमुळे चालकाला इतर गाड्यांचा वेग, त्यांचे स्थान आणि अचानक समोर येणाऱ्या वाहनांची माहिती त्वरित मिळेल. विशेषत म्हणजे उभ्या असलेल्या गाड्यांना धडकणे आणि धुक्यामुळे होणारे अपघात रोखण्यास यामुळे मदत होईल.

देशात दरवर्षी लाखो रस्ते अपघात होतात. त्यापैकी बहुतेक भरधाव वेगामुळे आणि कमी दृश्यमानतेमुळे होतात. अशा परिस्थितीत V2V तंत्रज्ञानामुळे ही समस्या दूर होईल. समजा तुम्ही धुक्यात हायवेवर वेगाने गाडी चालवत आहात आणि पुढे रस्त्याच्या कडेला एक ट्रक उभा आहे. धुक्यामुळे तुम्हाला तो ट्रक दिसत नाहीये, अशा वेळी हे तंत्रज्ञान तुम्हाला अलर्ट पाठवेल की पुढे धोका आहे, ज्यामुळे तुम्ही अपघातापासून वाचू शकाल. या तंत्रज्ञानांतर्गत प्रत्येक गाडीमध्ये सिम कार्डसारखे एक छोटे उपकरण बसवले जाईल, जे रेडिओ सिग्नलद्वारे आजूबाजूच्या गाड्यांशी संवाद साधेल. हे ३६०-डिग्री कव्हरेज देईल, म्हणजेच गाडीच्या चारी बाजूंनी सिग्नल मिळतील. जर एखादे वाहन धोकादायक रितीने जवळ आले, मग ते मागून असो, समोरून असो किंवा बाजूने, तर लगेच अलर्ट मिळेल. या सिस्टमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी इंटरनेट किंवा नेटवर्कची गरज भासणार नाही. धुक्यासारख्या परिस्थितीत जिथे दृश्यमानता शून्य असते, तिथे हे तंत्रज्ञान ‘लाईफ सेव्हर’ ठरेल. याशिवाय, रस्त्यावर उभ्या असलेल्या स्थिर गाड्यांची माहिती आणि सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचनाही हे तंत्रज्ञान देईल. जगातील मोजक्याच देशांमध्ये सध्या हे तंत्रज्ञान वापरले जात असून तिथे त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. म्हणूनच आता हे तंत्रज्ञान भारतातही आणण्याची तयारी सुरू आहे. यामुळे ट्रॅफिक मॅनेजमेंट सुधारेल आणि अपघातांचे प्रमाण घटेल. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ५,००० कोटी रुपये आहे. या तंत्रज्ञानासाठी संबंधित मंत्रालय २०२६ च्या अखेरीस अधिसूचना जारी करेल. पहिल्या टप्प्यात नवीन गाड्यांमध्ये हे डिव्हाइस इन-बिल्ट येईल. त्यानंतर हळूहळू जुन्या गाड्यांमध्येही ते बसवण्याची प्रक्रिया सुरू होईल. सध्या प्रीमियम एसयूव्ही गाड्यांमध्ये ‘ADAS’ सिस्टीम असते जी सेन्सरवर चालते; V2V तंत्रज्ञान त्याला अधिक सक्षम करेल.

Previous Post

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात चार दिवसांचा ‘ड्राय डे’ जाहीर!

Next Post

पश्चिम रेल्वे मार्गावर उभारणार ‘हे’ नवीन स्टेशन! मुख्यमंत्र्यांची घोषणा

admin

admin

Next Post
पश्चिम रेल्वे मार्गावर उभारणार ‘हे’ नवीन स्टेशन! मुख्यमंत्र्यांची घोषणा

पश्चिम रेल्वे मार्गावर उभारणार ‘हे’ नवीन स्टेशन! मुख्यमंत्र्यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION