• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

धक्कादायक! भांडुपमध्ये अचानक बसचा वेग वाढल्याने चौघांचा मृत्यू तर १३ जण जखमी, बसचालकाला अटक

admin by admin
December 30, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
धक्कादायक! भांडुपमध्ये अचानक बसचा वेग वाढल्याने चौघांचा मृत्यू तर १३ जण जखमी, बसचालकाला अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री अचानक वेग वाढल्याने बेस्ट बसने १० ते १२ पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल करून बेस्ट बसचालक संतोष सावंत (५२) याला अटक केली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भांडुप पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी रात्री ९.४५ च्या सुमारास हा अपघात झाला. बेस्ट बसचालक संतोष सावंत बस वळवत असताना अचानक त्याचा पाय ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पडला. त्यानंतर बसने वेग घेतला. याच वेळी अनेक पादचारी पदपथावर बसच्या रांगेत उभे होते. रांगेत उभ्या असलेल्या १० ते १२ जणांना बसने धडक दिली. या अपघातात १० ते १२ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच भांडुप पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मुलुंडमधील अगरवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने सर्व जखमींना तत्काळ घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Previous Post

ध्यानातून व्यक्ती आणि समाजात जागतिक शांततेचा प्रवास

Next Post

उद्योगपती अनंत अंबानी शिर्डी साईंच्या चरणी, पाच कोटींची देणगी अर्पण

admin

admin

Next Post
उद्योगपती अनंत अंबानी शिर्डी साईंच्या चरणी, पाच कोटींची देणगी अर्पण

उद्योगपती अनंत अंबानी शिर्डी साईंच्या चरणी, पाच कोटींची देणगी अर्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

May 2, 2026
पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

May 2, 2026
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,035)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (917)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,255)
  • मुंबई (3,006)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (382)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

May 2, 2026
पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

May 2, 2026
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION