• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

अस्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणाऱ्या डॉक्टरांवर होणार कारवाई – जागतिक आरोग्य संघटनेचा निर्णय

admin by admin
December 19, 2025
in राष्ट्रीय
0
अस्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणाऱ्या डॉक्टरांवर होणार कारवाई – जागतिक आरोग्य संघटनेचा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : आपण कधी ना कधी डॉक्टरकडे गेलो असू त्यावेळी डॉक्टर आपले म्हणणे ऐकून घेतात आणि कागदावर प्रस्क्रिप्शन लिहितात. पण हे लिहिलेले प्रिस्क्रिप्शन समजायला इतके किचकट असते की आता आपण ते पाहतदेखील नाही. फारफार तर मेडीकलवाले हे हस्ताक्षर समजू शकतात. हे अनेक वर्षांपासून सुरु असल्याने रुग्णांनादेखील याची सवय झालीय. पण यापुढे असे होणार नाही. अनेकदा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची लेखन इतकी गुंतागुंतीची असते की रुग्णांना, फार्मासिस्टला किंवा इतर डॉक्टरांनाही ते समजणे कठीण जाते. यामुळे चुकीचे औषध दिले जाणे, डोस चुकणे किंवा गंभीर आरोग्य धोके निर्माण होऊ शकतात. पण जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हे प्रकरण गांभीर्याने घेत महत्वाचा निर्णय दिलाय.

अस्पष्ट प्रिस्क्रिप्शनमुळे औषधांच्या चुका होऊन रुग्णांचे नुकसान होते.अशा चुकांमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. विशेषतः वृद्ध आणि गंभीर आजारी लोकांचा धोका वाढतो. ही समस्या फक्त रुग्णांपुरती मर्यादित नाही, तर आरोग्य व्यवस्थेलाही प्रभावित करते, अशी माहिती राष्ट्रीय संस्थेने दिलीय.   पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२५ मध्ये डॉक्टरांच्या अस्पष्ट लेखनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.स्पष्ट प्रिस्क्रिप्शन हा भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत आरोग्याच्या मूलभूत अधिकाराचा भाग आहे. अस्पष्ट लेखनामुळे रुग्णांना चुकीचे उपचार मिळू शकतात आणि त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे  न्यायालयाने म्हटले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला (NMC) कारवाई करण्यास भाग पाडले गेले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डिसेंबर २०२५ मध्ये एनएमसीने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना नवे निर्देश जारी केले. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन स्पष्ट आणि वाचता येईल असे लिहावे. शक्यतो मोठ्या कॅपिटल अक्षरात आणि जनरिक नावाने औषधे लिहावीत. अस्पष्ट प्रिस्क्रिप्शन स्वीकारले जाणार नाहीत. कारण ते रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतात, असे एनएमसीने स्पष्ट केले आहे. हे नियम आधीपासून होते पण आता त्यांची कडक अंमलबजावणी होणार आहे. या नव्या नियमांमुळे रुग्णांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन मिळू शकणार आहे. ज्यामुळे औषधांच्या चुका कमी होतील आणि उपचार सुरक्षित होतील. या दरम्यान डॉक्टरांन अधिक सावध राहावे लागेल आणि भविष्यातील डॉक्टर चांगले प्रशिक्षित होतील. एकूणच आरोग्य सेवेत पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे रुग्णांच्या हितासाठी महत्त्वाची पावले आहेत आणि त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तर अनेक समस्या दूर होतील.

Previous Post

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी : शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन आता सोन्याच्या खिडकीतून!

Next Post

मुंबई (पूर्व) आरटीओत MH03FB नवीन नोंदणी मालिका सुरू

admin

admin

Next Post
मुंबई (पूर्व) आरटीओत MH03FB नवीन नोंदणी मालिका सुरू

मुंबई (पूर्व) आरटीओत MH03FB नवीन नोंदणी मालिका सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION