• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आरोग्य सेवेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin by admin
December 17, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
आरोग्य सेवेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा, असे निर्देश  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत ‘समग्र’ संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढेल, उपचार अधिक अचूक व वेळेत मिळतील आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा प्रभावीपणे पोहोचवता येतील. आजच्या डिजिटल युगात आरोग्य व्यवस्थेचे डिजिटायझेशन आणि एआय आधारित उपाययोजना अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य संस्थांचे स्टार रेटिंग, आरोग्य सेवांचा समीक्षा अहवाल, आरोग्य हेल्पलाईन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, तसेच सेवा गुणवत्तेचे नियमित रिव्ह्यू यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमांमुळे नागरिकांचा आरोग्य सेवांवरील विश्वास अधिक दृढ होईल, असे श्री.फडणवीस यांनी  नमूद केले.

Previous Post

मुंबईकरांसाठी महानगरपालिकेचे महत्वपूर्ण पाऊल; नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी आता ‘हेल्थ चॅटबॉट’!

Next Post

पेन्शनधारक : सन्मानपूर्वक वृद्धत्वाची सामाजिक हमी – डॉ. राजेंद्र बगाटे

admin

admin

Next Post
पेन्शनधारक : सन्मानपूर्वक वृद्धत्वाची सामाजिक हमी – डॉ. राजेंद्र बगाटे

पेन्शनधारक : सन्मानपूर्वक वृद्धत्वाची सामाजिक हमी - डॉ. राजेंद्र बगाटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

May 2, 2026
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

May 2, 2026
एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

May 2, 2026
दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,035)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (917)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,253)
  • मुंबई (3,004)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (382)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

May 2, 2026
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

May 2, 2026
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

May 2, 2026
एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

May 2, 2026
दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION