• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

डीजीसीएचा मोठा निर्णय! विमानाचं तिकीट रद्द करण्यासाठी नो चार्ज?

admin by admin
November 5, 2025
in मुंबई
0
डीजीसीएचा मोठा निर्णय! विमानाचं तिकीट रद्द करण्यासाठी नो चार्ज?
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विमान तिकीट बुकिंग केल्यानंतर त्यात ४८ तासांत बदल केल्यास प्रवाशांना कोणताही भुर्दंड सोसावा लागणार नाही. या कालावधीत तिकीट रद्द करून दुसरे तिकीटदेखील घेता येणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) हा बदल प्रस्तावित केला आहे.

ट्रॅव्हल एजंट अथवा पोर्टलद्वारे तिकीट खरेदी केल्यास परताव्याची जबाबदारी संबंधित एअरलाईन्सवर असेल. कारण, एजंट हे विमान कंपन्यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी असतात, असेही ‌‘डीजीसीए‌’ने स्पष्ट केले आहे. रकमेचा परतावा २१ कार्यालयीन दिवसांत करावा, असेही ‌‘डीजीसीए‌’ने प्रस्तावात म्हटले आहे. तिकीट बुकिंग केल्यानंतर २४ तासांच्या आत प्रवाशाने त्याच्या नावातील दुरुस्ती लक्षात आणून दिल्यास त्यात विनाशुल्क दुरुस्ती करावी लागेल. मात्र, असे तिकीट विमान कंपनीच्या संकेतस्थळावरून बुकिंग केलेले हवे. तिकीट रद्द केल्यानंतर मिळणाऱ्या परताव्यावरून अनेक तक्रारी दाखल होत असल्याने ‌‘डीजीसीए‌’ने नवीन बदल प्रस्तावित केले आहेत.

Previous Post

खानापूरातील लक्ष्मी मंदिरात चार लाखांची चोरी

Next Post

भारतासाठी धोक्याची घंटा! जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू

admin

admin

Next Post
भारतासाठी धोक्याची घंटा! जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू

भारतासाठी धोक्याची घंटा! जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

May 2, 2026
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

May 2, 2026
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (918)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,257)
  • मुंबई (3,008)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (382)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

May 2, 2026
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

May 2, 2026
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION