• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

कल्याणमध्ये नागरिकांना दिलासा; चोरी झालेले फोन मालकांना पोलिसांकडून परत

admin by admin
October 10, 2025
in ठाणे
0
कल्याणमध्ये नागरिकांना दिलासा; चोरी झालेले फोन मालकांना पोलिसांकडून परत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : गेल्या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीतील २५ नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले होते. या चोरीप्रकरणी नागरिकांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. खडकपाडा पोलिसांनी गुन्हे अहवाल तांत्रिक संकेतस्थळाच्या माध्यमातून या सर्व चोरीच्या मोबाईलचा शोध घेऊन ते सर्व मोबाईल २५ मोबाईल मालकांना परत केले. सुमारे साडे तीन लाखाहून अधिक किमतीचे हे मोबाईल होते. खडकपाडा पोलीस ठाणे हद्द ही सामान्य, मध्यमवर्गीय वस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील अनेक नागरिक सकाळी, संध्याकाळी या भागात फिरण्यासाठी बाहेर पडतात. काही नोकरीनिमित्त सकाळी घराबाहेर पडतात. अशा नागरिकांना गाठून त्यांच्या हातामधील, पिशवीमधील मोबाईल चोरट्यांनी काढून पलायन केले होते. काही ज्येष्ठ नागरिक, वृध्द यांचेही मोबाईल चोरट्यांनी हातामधून हिसकावून पळून गेले होते. गेल्या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत अशाप्रकारे मोबाईल चोरीच्या सुमारे २५ तक्रारी खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.

मोबाईल चोरीच्या या वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांना विशेष शोध पथक तयार करून या मोबाईल चोरीच्या प्रकरणांचा तपास करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाप्रमाणे साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. वाघमोडे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांचे एक विशेष पथक तयार केले होते. या पथकाने गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत नागरिकांच्या चोरून नेलेले, हरविलेल्या, गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेतला. पोलिसांजवळील गुन्हे शोध अहवाल तांत्रिक यंत्राच्या साहाय्याने हे मोबाईल शोधून काढण्यात आले. यामधील काही मोबाईल चोरट्यांनी व्यापारी, काही नागरिकांना कमी किमतीला विकले असल्याचे निदर्शनास आले. हे सर्व मोबाईल एकेक करून पोलिसांनी कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरातून ताब्यात घेतले. या मोबाईलमधील तांत्रिक माहितीच्या आधारे आणि मोबाईलधारक तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीप्रमाणे खडकपाडा पोलिसांनी या मोबाईलची ओळख पटवली. आणि हे सर्व मोबाईल उपायुक्त झेंडे यांच्या सूचनेप्रमाणे बुधवारी २५ मोबाईलधारकांना खडकपाडा पोलीस ठाण्यात बोलावून जाहीर कार्यक्रमात साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. आपला हरविलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Previous Post

नोबेल पुरस्कार जाहीर: डोनाल्ड ट्रम्प नाही तर ‘यांना’ मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार

Next Post

PF खातेदारांसाठी बातमी; मिस्ड कॉल द्या, बॅलेन्स चेक करा!

admin

admin

Next Post
PF खातेदारांसाठी बातमी; मिस्ड कॉल द्या, बॅलेन्स चेक करा!

PF खातेदारांसाठी बातमी; मिस्ड कॉल द्या, बॅलेन्स चेक करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION