• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर

admin by admin
October 6, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात येत्या १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान नगरपरिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर १५ ते २० डिसेंबरदरम्यान जिल्हा परिषद निवडणुका होऊ शकतात तर महानगरपालिकेच्या निवडणुका या पुढील वर्षात १५ जानेवारीला होण्याची शक्यत आहे. सर्व महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकाच दिवशी मतदान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मुंबई महापालिकेचा देखील समावेश आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयात १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यापैकी ७४ नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असेल. तर ३८ नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव असेल. तर ७ नगरपंचायतींमधीळ नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (ST) आणि ओबीसी प्रवर्गासाठी २० नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद राखीव असेल. सोडत काढून नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आयत्यावेळी नगराध्यक्षपद वेगळ्याच प्रवर्गासाठी राखीव झाल्याने आता राजकीय पक्षांना त्याठिकाणी नवे चेहरे शोधावे लागणार आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाचा फायदा किंवा तोटा कोणत्या राजकीय पक्षाला होणार, याविषयी आता राजकीय वर्तुळात विश्लेषण सुरु झाले आहे. तसेच राज्यातील २४७ नगरपरिषदांमध्येही नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये १७ नगरपरिषदा अनुसूचित जाती महिला प्रवर्ग, ३४ नगरपरिषदा ओबीसी महिला प्रवर्ग आणि ६८ नगपरिषदांमधील नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे.

• नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव – बोधनी रेल्वे , नीलडोह, गोंडपिंपरी, अहेरी, बेसापिंपळा, कोरची, ढाणकी, धानोरा, बहादूरा.
• नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जमातींसाठी महिलांसाठी जागा जाहीर – भिवापूर, अर्जुनी(मोरगाव), देवळा, समुद्रपूर, सिरोंचा, हिंगणा, पाली.
• नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव – पारनेर, तळा, घनववंगी, भामरागड, मंचर, पाटोदा, खानापूर सांगली, पोंभुर्णा, म्हाडा, माहूर, वढवणी, पोलादपूर, आटपाडी,खालापूर, मालेगाव जहांगीर, शिरूर अनंतपाळ, पालम, कळवण ,मंठा,सावली,कोंढाळी, मनोरा, मारेगाव, माळशिरस,आष्टी वर्धा, एटापल्ली,झारी जामणी, तलासरी, जाफ्राबाद ,चाकूर,तीर्थपुरी,कणकवली, शिरूर कासार,आष्टी बीड,विक्रमगड, अकोले,जिवती,मोखाडा, कर्जत अ.नगर, सुरगाणा.
• ओबीसी राखीव महिला नगरपंचायत- पोलादपूर, तलासरी, आष्टी बीड,वडवणी,कळवण,घनसावंगी, सावली, कर्जत- अहिल्यानगर, माळेगाव ,पाटोदा, खालापूर,मंचर, भामरागड,शिरूर अनंतपाळ,माढा, आष्टी वर्धा, जाफराबाद,चाकूर,मानोरा, जीवनी.
• खुल्या महिला प्रवर्गासाठी कोणत्या नगरपंचायती राखीव- मोहडी-बार्शी टाकळी- वाशी- म्हाळुंगा श्रीपूर-नांदगाव खंडेश्वर- गुहागर- राळेगाव-लाखांदूर -वैराग- सोयगाव – महादूला-अनगर- कडेगाव- पेठ- पाठण- औंढा नागनाथ- लाखनी – रेणापूर- नातेपुते- म्हसळा – सडक अर्जुनी- दिंडोरी- जळकोट – मेढा – लोणंद- वाडा- देवरुख- लांजा – सिंदखेडा- मंडणगड- तिवसा- वडगाव मावळ- पारशिवनी- शहापूर – देहू- कुही- मुक्ताईनगर- बाभुळगाव-
खुल्या प्रवर्गासाठी कोणत्या नगरपंचायती राखीव – मुरबाड, अर्धापूर, म्हसळा, धडगाव,बोदवड,लाखांदूर,लाहोरा बुध्दरूख,मेढा, पेठ, मोताळा कडेगाव,कवठे,महांकाळ,कसाईदोडामार्ग, बार्शीटाकळी, मुलचेरा, अनगर,महादुला,कुही,पारशिवनी, लाखनी, मोहाडी, सडक अर्जुनी,सालेकसा, नांदगाव खंडेश्वर,राळेगाव,बाभूळगाव, फुलंब्री,सोयगाव, औन्ध नागनाथ, केज,हिमायतनगर, वाशी, देवांनी, रेणापूर,जळकोट, दिंडोरी, शिंदखेडा,साखरी,मुक्ताईनगर,सेंदुरनी, वाडा,शहापूर,देवरुख,लांजा, गुहाघर, देहू,पाटण, खंडाळा,लोणंद,महाळुंग शिरपूर,आजरा, हातकणंगले.

Previous Post

नगरपरिषदेचा महत्वपूर्ण निर्णय; आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट

Next Post

आठवडे बाजारात पोलीसांची धाड; गांजा तस्कराला २ लाखांच्या मुद्देमालासह अटक

admin

admin

Next Post
आठवडे बाजारात पोलीसांची धाड; गांजा तस्कराला २ लाखांच्या मुद्देमालासह अटक

आठवडे बाजारात पोलीसांची धाड; गांजा तस्कराला २ लाखांच्या मुद्देमालासह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION