• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील राणीच्या बागेत ‘वन्यजीव सप्ताह’, भावी पिढ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

admin by admin
October 3, 2025
in मुंबई
0
मुंबईतील राणीच्या बागेत ‘वन्यजीव सप्ताह’, भावी पिढ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वन्यप्राणी आणि त्यांचा अधिवास सुरक्षित राहावा यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात (राणीची बाग) वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण आणि वन्यजीवांवर आधारित छायाचित्रण, चित्रकला, निसर्ग प्रबोधन खेळ, चर्चासत्र, व्याख्याने, कार्यशाळा, मरीन वॉक, नेचर ट्रेल्स, माहितीपट, वन्यजीव नाटक आदी विविध कार्यक्रमांचे या आठवड्यात आयोजन करण्यात आले आहे. भारतीय वन्यजीवांच्या वैविध्याचा उत्सव साजरा करणे, त्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती करणे आणि भावी पिढ्यांमध्ये निसर्गाप्रती आदर निर्माण करणे हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे. दरवर्षी देशात २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. त्यानुसार राणीच्या बागेतही वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे.

राणीच्या बागेत ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता निसर्ग भ्रमंती, तर दुपारी १२.३० वाजता माहितीपट प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ४ ऑक्टोबर रोजी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यांनतर, दिवसभर विविध परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान, ६ ऑक्टोबर रोजी पुन्हा सकाळी निसर्गभ्रमंती करण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. त्यांनतर कोकेडामा कार्यशाळा घेऊन पुन्हा हाजी अली येथील समुद्रकिनारी फेरफटका मारता येणार आहे. दरम्यान, ‘वन की बात’ या विशेष कार्यक्रमात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून वन्यजीवांचे विविध रोचक आणि मजेशीर बाबी ऐकण्याची संधी मिळेल. संगीता खरात व वीरेंद्र नायडू हे जंगलातील गोष्टींवर माहिती देतील. या महोत्सवात, वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत असलेले महाराष्ट्र वनविभाग, कांदळवन प्रतिष्ठान, डब्ल्यूसीएस इंडिया, सीसीएफ, सृष्टीज्ञान, सह्याद्री संकल्प सोसायटी, सीताई क्रिएशन्स, नॅचरेलिस्ट एक्सप्लोरर, जेन गुडाल इंस्टिट्यूट इंडिया, सीड स्टोरीज, ग्रीन वर्क ट्रस्ट, स्पेक्ट्रम, मॅड फॅक्टर मीडिया यांसारख्या अग्रगण्य संस्था, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, निसर्गप्रेमी गट आणि स्वयंसेवक एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. तसेच, वन्यजीव सप्ताहादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा ८ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

Previous Post

ठाण्यात बनावट नोटांसह दोघांना अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

मुंबईतील वाहतूक कोंडीमुक्तीसाठी भुयारी मार्गांच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता, लवकरच ‘हे’ दोन भुयारी मार्ग सेवेत

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

August 6, 2026
पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,023)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,789)
  • मुंबई (3,344)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (493)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

August 6, 2026
पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION