• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

३९ कोटी इन्शुरन्सच्या पैशांसाठी मुलानेच केली स्वत:च्या आई-बापाची हत्या

admin by admin
September 30, 2025
in गुन्हेगारी
0
३९ कोटी इन्शुरन्सच्या पैशांसाठी मुलानेच केली स्वत:च्या आई-बापाची हत्या
Share on FacebookShare on WAShare on Twitter

उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी स्वत:च्या आई-बापाची हत्या केली आणि हि हत्या अपघात असल्याचे दाखवलं. एवढेच नाही तर त्यांने आपल्या पत्नीचाही अपघातात मृत्यू झाल्याचा दाखवला असून त्यातून देखील आरोपीने इन्शुरन्सचे पैसे मिळवले असल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला आणि त्याचा साथीदाराला अटक केली असून त्याचा तपास सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव विशाल सिंघल असे आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील हापुड येथील असल्याचे समोर आले आहे.

हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी संजय कुमार यांनी सांगितले की, मृतक मुकेश सिंघल यांच्या नावावर अनेक विमा पॉलिसी होत्या. त्यांचं वार्षिक उत्पन्न १२ ते १५ लाख रुपये होतं. त्यांच्या पॉलिसींमधून एकूण मिळणारा विमा सुमारे ३९ कोटी रुपयांचा आहे.संजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, पॉलिसीमध्ये मुलगा विशाल कुमारने विमा दावा केला होता. त्यात नमूद केले होते की २७ मार्च २०२४ रोजी गढ गंगा येथून परतताना मुकेश सिंघल यांचा अपघात झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, मेरठच्या नवजीवन रुग्णालयाच्या रेकॉर्डनुसार अपघात रात्री झाला होता आणि त्यानंतर आनंद रुग्णालयात त्यांचा मृत्यू दाखवला गेला होता. संजय कुमार म्हणाले की, मृतकाच्या मुलाने अपघाताचे कारण सांगितले असले तरी पोस्टमॉर्टम अहवालातील जखमा आणि मुलाने सांगितलेल्या जखमा यांचा मेळ बसत नाही. त्यामुळे हे सर्व प्रकरण हत्या आणि फसवणुकीचे असल्याचा संशय आहे. विशाल सिंघल याने तपासादरम्यान विमा कंपनीच्या टीमला सहकार्य केले नाही आणि महत्त्वाचे कागदपत्र दिले नाहीत. एवढेच नाही तर कंपनीच्या एका अधिकाऱ्याला काम लवकर पूर्ण करण्यासाठी लाच देण्याचाही प्रयत्न केला. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब घेतले असता हेही समोर आले की त्यांनाही लाच देण्यात आली होती.

हापुड पोलिसांच्या माहितीनुसार, २१ जून २०१७ रोजी विशालची आई प्रभा देवी हिचा पिलखुवा येथे रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. प्रभा देवी त्या वेळी विशालसोबत बाईकवर होत्या आणि त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे दाखवून सरस्वती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. प्रभा देवीच्या मृत्यूनंतर विशालला विमा कंपन्यांकडून सुमारे ८० लाख रुपये मिळाले होते. आता विमा कंपनीने या प्रकरणालाही कटकारस्थान मानले आहे. इतकेच नव्हे तर विशालच्या पत्नीचाही मृत्यू झाला असून त्यासाठी त्याला ३० लाख रुपये विमा मिळाला आहे. हापुडचे सीओ सिटी वरुण मिश्रा यांनी सांगितले की, आरोपांच्या आधारे तपास करताना मेरठच्या गंगानगरचा रहिवासी विशाल सिंघल आणि त्याचा मोहनपुरीतील मित्र सतीश कुमार यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

Previous Post

नालासोपाऱ्यात कपड्यांच्या दुकानाला भीषण आग, मोठ्या प्रमाणावर नुकसान

Next Post

महाराष्ट्रातील खेळाडूंना विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

August 6, 2026
पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,023)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,789)
  • मुंबई (3,344)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (493)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

August 6, 2026
पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION