• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

कोकणनगर गोविंदा पथकाच्या १० थरांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

admin by admin
September 8, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
कोकणनगर गोविंदा पथकाच्या १० थरांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : यंदा ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात जोगेश्वरी येथील कोकणनगर गोविंदा पथकाने १० थरांचा मानवी मनोरा रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या विश्वविक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. या विश्वविक्रमासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे वरिष्ठ अधिकारी स्वप्निल डांगरकर यांनी कोकणनगर गोविंदा पथकाला अधिकृत प्रमाणपत्र दिले. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी कोकणनगर गोविंदा पथकाकडे १० थरांच्या विश्वविक्रमासाठीचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी गोविंदांसह शिंदे गटाच्या युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक उपस्थित होते.

‘कोकणनगर गोविंदा पथकाने तब्बल १० थरांचा मानवी मनोरा रचत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव कोरले. हा सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा जागतिक विजय आहे. या विक्रमामुळे महाराष्ट्राचे नाव जगभर दुमदुमले असून ही आपल्या संपूर्ण गोविंदांची ऐतिहासिक कामगिरी आहे’, असे मत पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केले. यंदाच्या दहीहंडी उत्सवात शनिवार, १६ ऑगस्ट रोजी जोगेश्वरीतील कोकणनगर गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथकाने १० थरांचा मानवी मनोरा रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यापैकी कोकणनगर गोविंदा पथकाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली आहे. मात्र एकाच दिवशी ३ वेळा १० थर रचूनही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली नसल्याने जय जवान गोविंदा पथकाने पत्रकार परिषद घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दहीहंडी उत्सव होऊन एक महिना झाल्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये या विश्वविक्रमाची नोंद होत आहे. हा विश्वविक्रम रचला गेला, त्या ठिकाणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधीही उपस्थित नव्हते. हे त्यांच्याच नियमांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद होण्यासाठी निकष काय होते? हे समजले नाही. आम्हाला उत्तर दिले जात नाही. आम्हाला कोणत्याही गोविंदा पथकाला कमी लेखायचे नाही. परंतु एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय का? आम्हाला न्याय मिळायला हवा’, असे जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दहीहंडी उत्सवाच्या दिवशी सर्व गोविंदा पथक विविध ठिकाणच्या दहीहंडी महोत्सवामध्ये सहभागी होण्यात व्यग्र असतात. त्यामुळे एका ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करून गोविंदा पथकांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या स्पर्धेत उतरण्याचे आवाहन केले पाहिजे होते. तेव्हा आम्ही पूर्ण क्षमतेने स्पर्धेत उतरून आमचे कौशल्य दाखविले असते. एका पथकाला घाईघाईने मान्यता देऊ नये, जेव्हा दुसरे पथकही त्याच दिवशी, त्याच स्तरावर पोहोचले आहे. पुरावे, गुणवत्ता आणि न्यायाच्या आधारे निर्णय घ्यावा, असेही जय जवान गोविंदा पथकाकडून सांगण्यात आले.

Previous Post

पश्चिम रेल्वेने तिकीट मोहिमेतून विना तिकीट प्रवाशांकडून केला ८४.२० कोटी दंड वसूल

Next Post

धारावी पुनर्विकास दुसऱ्या पात्रता यादीत ५०७ पैकी फक्त २०१ पात्र

admin

admin

Next Post
धारावी पुनर्विकास दुसऱ्या पात्रता यादीत ५०७ पैकी फक्त २०१ पात्र

धारावी पुनर्विकास दुसऱ्या पात्रता यादीत ५०७ पैकी फक्त २०१ पात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION