• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबईची जीवनवाहिनी की मरणवाहिनी?? ‘इतक्या’ प्रवाशांनी गमावला प्राण

admin by admin
July 15, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
मुंबईची जीवनवाहिनी की मरणवाहिनी?? ‘इतक्या’ प्रवाशांनी गमावला प्राण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईची लोकल रेल्वे ही ‘शहराची जीवनवाहिनी’ म्हणून ओळखली जाते. दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी या रेल्वेचा वापर करतात. ही वाहतूक व्यवस्था जगातील सर्वाधिक गर्दीची उपनगरी रेल्वे सेवा आहे. पण त्याचवळी मुंबईत रेल्वे अपघातात दरवर्षी हजारो लोक आपले प्राण गमावतात. गर्दीमुळे धक्का लागून खाली पडणे, रेल्वे रुळ ओलांडताना अपघात, ट्रेनमध्ये चढताना/उतरताना तोल जाऊन पडणे, ट्रेनमधून लटकून प्रवास करताना पडणे, अशी अनेक कारणे या अपघांना कारणीभूत ठरतात. एका अहवालानुसार, दरवर्षी सुमारे २,००० ते ३,००० लोक मुंबईत रेल्वे अपघातांमध्ये जीव गमावतात. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयात मागील आठ वर्षांतील रेल्वे अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्यांची माहिती दिली आहे.

मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, २०२५ च्या पहिल्या ५ महिन्यांतच रेल्वे रुळांवर ओलांडताना आणि लोकल ट्रेनमधून पडून ४४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, मध्य रेल्वेने वकील अनामिका मल्होत्रा यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. अपघातांची मुख्य कारणे म्हणजे रेल्वे रुळांवर अतिक्रमण, ट्रॅक ओलांडताना ट्रेनने धडकणे आणि चालत्या ट्रेनमधून पडणे. मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात असे दिसून आले आहे की २०१८ मध्ये, ट्रॅक ओलांडताना आणि ट्रेनला धडकल्याने १०२२ लोकांचा मृत्यू झाला, तर चालत्या ट्रेनमधून पडल्याने ४८२ लोकांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये, ट्रॅक ओलांडताना ९२० लोकांचा मृत्यू झाला, तर चालत्या ट्रेनमधून पडून झालेल्या अपघातात ४२६ लोकांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये, रुळ ओलांडताना ट्रेनने धडकून ४७१ लोकांचा मृत्यू झाला, तर चालत्या ट्रेनमधून खाली पडून १३४ लोकांचा मृत्यू झाला.

Previous Post

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला RDX बॉम्बने उडवण्याची धमकी, अज्ञात आरोपीविरुद्ध FIR दाखल

Next Post

मुंबईत दुमजली बसला आग, बसचे प्रचंड नुकसान..

admin

admin

Next Post
मुंबईत दुमजली बसला आग, बसचे प्रचंड नुकसान..

मुंबईत दुमजली बसला आग, बसचे प्रचंड नुकसान..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (43)
  • पालघर (59)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,249)
  • मुंबई (3,003)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (381)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION