• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी, चार डब्यांची मेट्रो होणार सहा डब्यांची..

admin by admin
July 8, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी, चार डब्यांची मेट्रो होणार सहा डब्यांची..
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरील सर्वच मेट्रो स्थानकांवर सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे चार डब्यांची मेट्रो गाडी अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे चार डब्यांची मेट्रो गाडी सहा डब्यांची करण्याची मागणी मागील काही वर्षांपासून होत आहे. लवकरच प्रवाशांची ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांचे डबे वाढवून सहा डबे करण्याबाबतचा निर्णय मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) घेतला आहे. त्यानुसार इंडिया डेब्ट रिझोल्युशन कंपनी लिमिटेडमार्फत नॅशनल ॲसेट रिक्स्ट्रक्शन कंपनीकडे (एनएआरसीएल) प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास ‘मेट्रो १’वर सहा डब्यांची मेट्रो धावेल आणि गर्दी नियंत्रणात येईल.

मुंबईतील पहिली मेट्रो अशी ओळख असलेली ‘मेट्रो १’ २०१४ पासून वाहतूक सेवेत आहे. ही मेट्रो कार्यान्वित झाल्यापासून चार डब्यांची आहे. सुरुवातीला या मेट्रोला मुंबईकरांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे मेट्रो स्थानकांवर वा मेट्रो गाड्यांमध्ये गर्दी दिसत नव्हती. मात्र हळूहळू ‘मेट्रो १’ला प्रतिसाद वाढत गेला आणि आजघडीला ‘मेट्रो १’मधून दिवसाला पाच लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. गर्दीच्या वेळी सकाळी आणि संध्याकाळी घाटकोपर, अंधेरीसह सर्वच मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. ‘मेट्रो १’ मार्गिकेवर सध्या चार डब्यांची गाडी धावत असून या गाडीची एकूण क्षमता १७५० इतकी आहे. मात्र दोन डबे वाढल्यास प्रवाशी क्षमता २२५० इतकी होईल. सहा डब्यांची मेट्रो गाडी धावू लागल्यास मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. दरम्यान, ‘मेट्रो १’ मार्गिकेवर १७०० कोटी रुपयांहून अधिक सहा बँकेचे कर्ज असून हे कर्ज फेडण्यास एमएमओसीएलने असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे एमएमओसीएलविरोधात दिवाळीखोरीच्या कारवाईसाठी बँकांनी एनसीएलटीकडे धाव घेतली होती. तर बँकांनी ‘मेट्रो १’चे कर्ज एनएआरसीएल या सरकारी कंपनीला विकले आहे. त्यामुळे आता एमएमओसीएलने एनएआरसीएलकडे अतिरिक्त डबे खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावास एनएआरसीएलसह बँकांची परवानगी मिळाली तरच डबे खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावास कधी मंजुरी कधी मिळते याकडे एमएमओपीएल आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

डेटिंग अ‍ॅपद्वारे फसवणुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; हॉटेलमध्ये बोलावून..

Next Post

ढोल- ताशा पथकबाबत काँग्रेसची ‘ही’ मागणी, “ढोल पथकांना..”

admin

admin

Next Post
ढोल- ताशा पथकबाबत काँग्रेसची ‘ही’ मागणी, “ढोल पथकांना..”

ढोल- ताशा पथकबाबत काँग्रेसची ‘ही’ मागणी, “ढोल पथकांना..”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION