• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

डेटिंग अ‍ॅपद्वारे फसवणुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; हॉटेलमध्ये बोलावून..

admin by admin
July 8, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई मधून मोठ्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. डेटिंग अ‍ॅपवर फेक महिला प्रोफाइल तयार करून तरुणांना हॉटेलमध्ये बोलावून महागड्या ड्रिंक व अवाजवी बिलाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण २२ जणांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये ६ महिलांचा समावेश आहे. या महिलांच्या ओळखीचे, चॅटिंगचे आमिष दाखवून तरुणांना आर्थिक गंडा घालण्यात येत असल्याचे पोलीस तपासातून समोर आलं आहे.

डेटिंग अ‍ॅप्सवर फेक महिला प्रोफाईल तयार करून तरुणांना हॉटेलमध्ये बोलावून महागड्या ड्रिंक व अवाजवी बिलाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण २२ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये, ६ महिलांचाही समावेश आहे. या महिलांच्या ओळखीचे, चॅटिंगचे आमिष दाखवून तरुणांना आर्थिक गंडा घालण्यात येत असल्याचे पोलीस तपासातून समोर आलं आहे. ही टोळी Tinder, Bumble, OkCupid, MeetMe यांसारख्या अ‍ॅप्सवर बनावट महिला प्रोफाईल तयार करून चॅटिंग करत होते. भेटीसाठी ठराविक हॉटेलमध्ये बोलावून, हॉटेल मॅनेजरच्या मदतीने बनावट बिल तयार करून तरुणांकडून पैसे उकळले जात होते. या प्रकरणी एका तरुणाने फिर्याद दिली होती. फिर्यादी तरुणाची TINDER अ‍ॅपवरून ओळख करण्यात आली त्यांनतर बोरीवलीतील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात तरुणाला आले. ड्रिंक्सचा बहाणा करत त्याच्याकडून १४७०० रुपये QR कोडद्वारे ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. त्याला फसवणूक झाल्याचे समजताच त्याने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नवी मुंबईतील एका हॉटेलवर छापा टाकून दिल्ली, गाजियाबाद आणि उत्तर प्रदेश येथून आलेल्या १५ पुरुष आणि ६ महिलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत २७ मोबाईल, एक पोर्टेबल प्रिंटर, स्वाईप मशीन असा ३.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी मुंबई, नवी मुंबईसह ठाणे या परिसरात अश्या प्रक्रारे अनेकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Previous Post

मुंबईत पुन्हा अमराठी वाद उफाळला; मराठी माणसाला हिंदी किंवा भोजपुरी बोलण्यास जबरदस्ती

Next Post

मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी, चार डब्यांची मेट्रो होणार सहा डब्यांची..

admin

admin

Next Post

मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी, चार डब्यांची मेट्रो होणार सहा डब्यांची..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION