• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईत पुन्हा अमराठी वाद उफाळला; मराठी माणसाला हिंदी किंवा भोजपुरी बोलण्यास जबरदस्ती

admin by admin
July 8, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
मुंबईत पुन्हा अमराठी वाद उफाळला; मराठी माणसाला हिंदी किंवा भोजपुरी बोलण्यास जबरदस्ती
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राजधानी मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरूद्ध अमराठी असा वाद उफाळला आहे. मनसेच्या आंदोलनामुळे यात मोठी ठिणगीच पडली आहे.अशातच मुंबईत पुन्हा एकदा परप्रांतीय व्यक्तीकडून मराठी माणसाला हिंदी किंवा भोजपुरी बोलण्याची सक्ती करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक मराठी व्यक्तीन मराठीत संवाद साधल्याने संबंधित परप्रांतीय व्यक्तीने आक्रमक होत त्याला हिंदी किंवा भोजपुरीत बोलण्यास जबरदस्ती केल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्याने मराठी समाजात पुन्हा एकदा संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी प्रतिक्रीय अनेक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही इतर मराठी स्थानिकांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा प्रकार नेमका कुठे घडला, संबंधित व्यक्ती कोण होती, पोलिसांनी याप्रकरणी कोणती कारवाई केली, याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, विरारमध्ये स्थानिक मराठी तरुण आणि एक परप्रांतीय रिक्षाचालकात मराठी बोलण्यावरून वाद झाला. रिक्षाचालकाने थेट दमदाटी करत संबंधित तरुणाला हिंदी किंवा भोजपुरीतच बोलण्याची सक्ती केली. विरार स्टेशन परिसरात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओत मुजोर रिक्षाचालक स्थानिक तरुणाशी उद्धटपणे वागताना, मराठीची गळचेपी करत असल्याचे स्पष्टपणे दिसते. या प्रकारामुळे मराठी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असून, समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबईत आधीच मराठी विरुद्ध हिंदी वादाचे वातावरण तापलेले असताना, विरारमधील हा प्रकार मराठी अस्मितेला थेट आव्हान देणारा आहे. मराठी माणसालाच महाराष्ट्रात त्याची भाषा बोलण्यासाठी स्पष्टीकरण द्यावे लागते, ही बाब धक्कादायक असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. या प्रकरणी अद्याप अधिकृत कारवाई झाली नसल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Previous Post

रोटरॅक्ट क्लब ऑफ परळेश्वर GenZ ने सेवामहोत्सव २०२५ चे केले आयोजन

Next Post

डेटिंग अ‍ॅपद्वारे फसवणुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; हॉटेलमध्ये बोलावून..

admin

admin

Next Post
डेटिंग अ‍ॅपद्वारे फसवणुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; हॉटेलमध्ये बोलावून..

डेटिंग अ‍ॅपद्वारे फसवणुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; हॉटेलमध्ये बोलावून..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION