• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

कोकण रेल्वेचा वेग मंदावणार; प्रवासात खोळंबा होऊ नये यासाठी ..

admin by admin
June 5, 2025
in कोकण, विशेष लेख
0
कोकण रेल्वेचा वेग मंदावणार; प्रवासात खोळंबा होऊ नये यासाठी ..
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कोकण : यंदाच्या वर्षी जून महिन्याऐवजी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली आणि मान्सूनच्या या लवकरच्या आगमनानं सर्वांचीच तारांबळ उडाली. या साऱ्यात कोकण रेल्वे मात्र निवांत दिसत असून, यामागचं मुख्य कारण ठरत आहे ते म्हणजे बहुतांशी प्रमाणात या मार्गावर पूर्णत्वास गेलेली पावसाआधीची काही तांत्रिक आणि दुरूस्तीची कामं. याच प्रगतीमुळं यंदाच्या वर्षी कोकण रेल्वेनं मोठा निर्णय घेतला असून, पावसाळी वेळापत्रकातून  दिवस १५ वगळून नव्यानं या वेळापत्रकाच्या तारखा जारी केल्या आहेत. प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बाब.

पावसाच्या दिवसांमध्ये सहसा वळणवाटांतून जाणाऱ्या कोकण रेल्वेमार्गावर अनेक आव्हानं येतात. रेल्वेमार्गावर येणाऱ्या धुक्यामुळं दृश्यमानता कमी होते. त्यातच काही रेल्वे मार्गांवर दरड कोसळण्याचा धोका असतो. तत्सम घटनांमुळं रेल्वेगाड्या खोळंबतात आणि अशा वेळी रेल्वे अपघाताचा धोकाही बळावतो. या कारणास्तव सावधगिरी म्हणून दरडप्रवण क्षेत्रातील संभाव्य दरडी कोकण रेल्वेनं काढण्याची कामं केली आहेत. शिवाय दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत. तरीही परिस्थिती बिघडू नये यासाठी कोकण रेल्वे मार्गावर ६३६ कर्मचारी २४ तासांच्या गस्तीवर ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान मान्सूनच्या दिवसांत मुसळधार पावसादरम्यान रेल्वेगाडीचा वेग ताशी ४० किमी ठेवण्याच्या सूचना सर्व लोको पायलटना देण्यात आल्या आहेत. रेल्वे मार्गावरील धुक्यामुळं कमी होणाऱ्या दृश्यमानतेची आणि पावसाची वस्तुस्थिती पाहता नियमानुसार रेल्वेचे वेग नियंत्रित ठेवले जाणार असले तरीही यंदा पावसाळी वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यान नव्हे, तर १५ जून ते २० ऑक्टोबरदरम्यान लागू असणार आहे. यंदाच्या वर्षी पावाळ्याआधीची रेल्वेची कामं पूर्ण झाल्यामुळं १५ दिवस या वेळापत्रकातून कमी करण्यात आल्यामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळत असून, आता याचदरम्यान गणेशोत्सवाचाही कालावधी येत असल्यानं त्यादरम्यानच्या प्रवासात खोळंबा होणार नाही याचीच पूर्ण काळजी रेल्वेनं घेतली आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.

Previous Post

महाराष्ट्राच्या राजकाणात पून्हा मोठा भूकंप; ठाकरे गटाचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात

Next Post

रेल्वे कर्मचाऱ्याकडून महिलेची २१ लाखाची फसवणूक

admin

admin

Next Post
रेल्वे कर्मचाऱ्याकडून महिलेची २१ लाखाची फसवणूक

रेल्वे कर्मचाऱ्याकडून महिलेची २१ लाखाची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,249)
  • मुंबई (3,003)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (381)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION