• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

१ जून पासून बसमार्गांत मोठा बदल, ‘या’ मार्गावर बस धावणार नाही ..

admin by admin
May 30, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बेस्ट उपक्रमाने ९ मे पासून तिकीट दरात वाढ केल्यानंतर, आता १ जूनपासून बेस्ट बसमार्गांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. भाडेवाढीनंतर बेस्टच्या प्रवाशांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. बेस्ट मार्गांत बदल करताना त्यात काही नवीन मार्ग सुरू केले जातील. तसेच, ३० बस मार्गांमध्ये बदल होणार असून काही बसमार्ग खंडीत केली आहे.

बेस्ट बसमार्गांतील नवीन बदलानुसार मंत्रालय ते दादलानी पार्क, ठाणेपर्यंत आणि प्रतीक्षा नगर ते पोर्तुगीज चर्चपर्यंत नवीन बससेवा सुरू होणार आहे. मंत्रालय ते बाळकुम दादलानी पार्क ही बस पूर्व मुक्त मार्गाने ए ४९० क्रमांकाने धावणार आहे. ए १७५ ही नवीन बस प्रतीक्षा नगर, अँटॉप हिल, वडाळा चर्च, दादर, प्लाझा, शिवाजी पार्क, पोतुगीज चर्च, कबुतर खाना, प्लाझा मार्गे वर्तुळाकार धावणार आहे. बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौकपर्यंत धावणारी ए सी १० ही बस आता पी. डिमेलो मार्गे न जाता म्युझियम, हुतात्मा चौक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महात्मा फुले मंडई, मेट्रो, काळबादेवी, भुलेश्वर, जे. जे. रुग्णालय, माझगावमार्गे डॉकयार्ड रोड मार्गे शीव येथे जाईल.

नेव्ही नगर ते वांद्रे वसाहतपर्यंत धावणारी ११ मर्यादित ही बस भारतमाता उड्डाणपूल मार्गे धावणार असल्याने लालबाग, जयहिंद व जिजामाता उद्यान हे थांबे नसतील. बस क्र. २१२ ही वांद्रे रेक्लमेशन बस स्थानकाहून शिवडीकडे जाताना हिंदमाता मार्गे न जाता शारदा सिनेमा, भोईवाडा मार्गे जाणार आहे. शिवाजी नगर आगारहून दिंडोशीकडे जाताना बस क्र. ए ४८८ यापुढे कमानी बैल बाजार मार्गे न जाता असल्फा मार्गे जाईल. जोगेश्वरी पुलावरून जाणारी ए १८० ही बस गोखले पुलावरून धावेल. मंत्रालय ते वरळीपर्यंत धावणारी ए ८९ बस यापुढे रविवारी धावणार नाही. वरळी आगार ते कुलाबा बसस्थानकापर्यंत धावणारी ए १२४ बस मंत्रालय ते वरळी आगार दरम्यान धावणारी ए८९ बस आता रविवारी धावणार नाही. तर वरळी आगार ते कुलाबा बस स्थानक दरम्यान धावणारी ए १२४ बस आता संपूर्ण आठवडा धावेल.

Previous Post

मुलगा कामासाठी मुंबईला गेल्यावर सासऱ्याकडून सुनेसोबत अश्लील वर्तन, शरीरसुखाची मागणी ..

Next Post

कल्याणमध्ये शाळेजवळ मुलं खेळत असताना भिंत कोसळून ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, २ जण गंभीर जखमी

admin

admin

Next Post

कल्याणमध्ये शाळेजवळ मुलं खेळत असताना भिंत कोसळून ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, २ जण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन ‘ब्लिंकिट’ला महागात; मालाडमधील गोदामाचे लायसन्स FDA कडून जप्त!

अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन ‘ब्लिंकिट’ला महागात; मालाडमधील गोदामाचे लायसन्स FDA कडून जप्त!

August 12, 2026
NEET आंदोलनानंतर CJP चा मोर्चा आता शाळांकडे; १५ ऑगस्टपासून सरकारी शाळांच्या दुरवस्थेविरोधात देशव्यापी आंदोलन!

NEET आंदोलनानंतर CJP चा मोर्चा आता शाळांकडे; १५ ऑगस्टपासून सरकारी शाळांच्या दुरवस्थेविरोधात देशव्यापी आंदोलन!

August 12, 2026
एसटीच्या जागांवर उभ्या राहणाऱ्या स्थानकांच्या इमारती ‘आयकॉनिक’ असाव्यात – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

एसटीच्या जागांवर उभ्या राहणाऱ्या स्थानकांच्या इमारती ‘आयकॉनिक’ असाव्यात – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

August 12, 2026
भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,103)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,819)
  • मुंबई (3,362)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (500)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन ‘ब्लिंकिट’ला महागात; मालाडमधील गोदामाचे लायसन्स FDA कडून जप्त!

अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन ‘ब्लिंकिट’ला महागात; मालाडमधील गोदामाचे लायसन्स FDA कडून जप्त!

August 12, 2026
NEET आंदोलनानंतर CJP चा मोर्चा आता शाळांकडे; १५ ऑगस्टपासून सरकारी शाळांच्या दुरवस्थेविरोधात देशव्यापी आंदोलन!

NEET आंदोलनानंतर CJP चा मोर्चा आता शाळांकडे; १५ ऑगस्टपासून सरकारी शाळांच्या दुरवस्थेविरोधात देशव्यापी आंदोलन!

August 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन ‘ब्लिंकिट’ला महागात; मालाडमधील गोदामाचे लायसन्स FDA कडून जप्त!

अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन ‘ब्लिंकिट’ला महागात; मालाडमधील गोदामाचे लायसन्स FDA कडून जप्त!

August 12, 2026
NEET आंदोलनानंतर CJP चा मोर्चा आता शाळांकडे; १५ ऑगस्टपासून सरकारी शाळांच्या दुरवस्थेविरोधात देशव्यापी आंदोलन!

NEET आंदोलनानंतर CJP चा मोर्चा आता शाळांकडे; १५ ऑगस्टपासून सरकारी शाळांच्या दुरवस्थेविरोधात देशव्यापी आंदोलन!

August 12, 2026
एसटीच्या जागांवर उभ्या राहणाऱ्या स्थानकांच्या इमारती ‘आयकॉनिक’ असाव्यात – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

एसटीच्या जागांवर उभ्या राहणाऱ्या स्थानकांच्या इमारती ‘आयकॉनिक’ असाव्यात – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

August 12, 2026
भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION