• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

वाहने भाड्याने लावतो म्हणत २० कोटींहून अधिकची फसवणूक; आरोपीं अटक, २४६ वाहने जप्त

admin by admin
May 5, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
वाहने भाड्याने लावतो म्हणत २० कोटींहून अधिकची फसवणूक; आरोपीं अटक, २४६ वाहने जप्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मीरा रोड : वाहने भाड्याने देण्याच्या नावाखाली १३७५ गुंतवणूकदारांची २० कोटी ६० लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी सुरेश कांदळकर व साथीदार सचिन तेटगुरे अशी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून २४६ वाहने जप्त करण्यात आली आहे. आरोपी सुरेश कांदळकर याने अनेक गुंतवणूकदारांकडून त्यांच्या गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या व त्यामध्ये दरमहा ५५ ते ७५ हजार रुपये परतव्याचे आमिष दिले होते. यावर विश्वास बसावा म्हणून शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लेखी करार करत होता. सुरवातीला त्याने काही गुंतवणूकदारांना परतावा दिला.मात्र नंतर पैसे देणे बंद करून तो गायब झाला. या फसवणुकीसंदर्भात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार काशिमीरा पोलिसांनी पथके नियुक्त करून तपास सुरू केला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे काशिमिरा पोलिसांनी मुख्य आरोपी सुरेश कांदळकर यासह त्याच्या साथीदार सचिन तेटगुरे यांना अटक केली आहे.

चौकशी केली असताना या आरोपींनी १ हजार ३७५ गुंतवणूक दारांची २० कोटी ६० लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक करून २५ कोटी रुपयांची २४६ वाहने हस्तगत केली.तपासादरम्यान सुरेश कांदळकरविरुद्ध पूर्वीपासून आर्थिक फसवणूकीचे नवी मुंबई, मुंबई, पुणे, नाशिक, गुजरात भरूच अशा विविध पोलीस ठाण्यात १३ गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय,अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार मराठे, काशिमिरा पोलीस ठण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे व त्यांच्या पथकाने केली आहे. आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीची माहिती देवून त्याद्वारे आपणास भविष्यात अधिक पैशाचे प्रलोभन दाखवून गुंतविण्यास भाग पाडत असल्यास सदरबाबत आपली आर्थिक फसवणुक होवु शकते याबाबत नागरिकांनी कोणतीही गुंतवणुक करताना आवश्यक कायदेशिर बाबीची खातरजमा करुनच गुंतवणूक करावी असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Previous Post

एपीएमसी फळ बाजारात पोलिसांची मोठी कारवाई; १५० संशयित ताब्यात

Next Post

विनायक राऊत यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्यासाठी ऑफर

admin

admin

Next Post
विनायक राऊत यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्यासाठी ऑफर

विनायक राऊत यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्यासाठी ऑफर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION