• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पुण्यात बनावट नोटाचा छापखाना सुरू; शिवाजीनगर पोलिसांनी केला पर्दाफाश

admin by admin
April 29, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यात बनावट नोटाचा छापखाना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे. छापखान्याचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीकडून तब्बल २८ लाख ६६ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा आणि २ लाख ४ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा तसेच नोटा छापण्याचे अत्याधुनिक साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी ५ जणांना अटक करून मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे.

मनिषा स्वप्निल ठाणेकर (रा. येरवडा), भारती तानाजी गवंड (रा. चिंचवड), सचिन रामचंद्र यमगर (रा. गहुंजे), नरेश भिमप्पा शेटटी (रा. लोहगाव) तसेच प्रभू गुगलजेड्डी (रा. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस अंमलदार नलिनी क्षिरसागर, आदेश चलवादी, तेजश चोपडे, गणेश जाधवर, श्रीकृष्ण सांगवे, प्रविण दडस, रूचिका जमदाडे, स्वालेहा शेख व त्यांच्या पथकाने केली. शिवाजीनगर परिसरातील कोटक महिंद्रा बँकेच्या सीडीएम मशिनमध्ये २०० रुपयांच्या ५५ बनावट नोटा जमा झाल्याचे समोर आले होते. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद केला होता. शिवाजीनगर पोलीस तपास करत होते. तांत्रिक विश्लेषणात मनिषा ठाणेकर, भारती गवंड, सचिन यमगर यांची माहिती मिळाली. त्यानूसार, त्यांना ताब्यात घेतले. तसेच, चौकशीत त्यांना या बनावट नोटांचा पुरवठा नरेश शेटटी करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी नरेशच्या घरी धाड टाकली. पोलिसांनी कारवाईत एकूण २८ लाख ६६ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा, २ लाख ४ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा, बनावट चलन निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. नागरिकांनी १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचा व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी माहिती, शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन ..

Next Post

महिलेला फोन करून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला कोल्हापूरात अटक

admin

admin

Next Post

महिलेला फोन करून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला कोल्हापूरात अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,772)
  • मुंबई (3,332)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION