• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

फोनवर मोठ्याने बोलण्याचा रागात इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली ढकळले ..

admin by admin
April 24, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : फोनवर मोठ्याने बोलण्याचा आणि चापट मारल्याचा राग मनात धरुन एका सुताराने त्याच्या सहकाऱ्याची हत्या केली. या सुताराने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली ढकलून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये सहकाऱ्याचा मृत्यू झाला असून, कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी अफसर जमीर उद्दीन आलम (वय २५) याला अटक केली आहे.

कांदिवली पश्चिमेकडील भाटिया स्कूलसमोर असलेल्या दैवी इंटरनीटी पी २ या ठिकाणी २०  एप्रिल रोजी ही घटना घडली. तक्रारदार मनोज चौहान (वय 28) हे ती महिन्यांपासून याच इमारतीमध्ये सुतार कामाकरिता राहत आहेत. तेथे जितेंद्र चौहान (वय ३० ) आणि अफसर यांच्यासह १०  ते १२  जण एकत्र काम करत होते. २० एप्रिलला रात्री मनोज, सत्येंद्र बहादूर आणि अफसर मोबाईलवर मॅच बघत होते. काही वेळाने जितेंद्र तेथे फोनवर बोलत आला. तेव्हा अफसरने जितेंद्रला ‘क्यू चिल्ला रहा है, आराम से बात कर ना’, असे म्हटले. तेव्हा जितेंद्रने त्याला ‘तू क्या बॉसगिरी दिखा रहा है क्या’, असे म्हणत चापट मारली. त्यावरुन दोघांत मारामारी झाली. मनोज व सत्येंद्र यांनी त्यांना रोखले. मात्र, नंतर जितेंद्र दुसऱ्या मजल्यावर उभा असताना अफसरने त्याला खाली ढकलले. जितेंद्र दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन रक्त येऊ लागले. सहकाऱ्यांनी तातडीने त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र, काही तासांनी जितेंद्रचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करत अफसरला अटक केली आहे. शनिवार कामगारांनी दिवसभराचे काम पूर्ण केले. त्यानंतर ते इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मोकळ्या जागेवर बसून फोनवर आयपीएल पाहत होते. यावेळी आरोपी अफसरने जितेंद्रकडे तंबाखू मागितली. पण त्याने तंबाखू देण्यास नकार दिला. त्याचा अफसरला राग आला. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास जितेंद्र फोनवर मोठ्याने बोलत होता. त्यामुळे अफसर चिडला. अफसरने जितेंद्रला जरा हळू बोल असे सांगितले. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. नंतर अफसरने जितेंद्रला इमारतीवरून ढकलून दिले.

Previous Post

विद्येच्या माहेरघरात मुलीची छेड; कात्रज परिसरात उडाली खळबळ ..

Next Post

पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा; सरकारकडे केली मोठी मागणी !!

admin

admin

Next Post

पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा; सरकारकडे केली मोठी मागणी !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,477)
  • मुंबई (3,145)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION