• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र पोलीस आणि युनिसेफ महाराष्ट्र यांचा ‘विशेष बाल पोलीस विभाग’ सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

हा विभाग बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ सारख्या कायद्यांच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

admin by admin
March 28, 2025
in महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुलांचे हक्क आणि कल्याणाचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र पोलीस आणि युनिसेफ महाराष्ट्र यांनी विशेष बाल पोलीस विभाग (Special Juvenile Police Units – SJPU) सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथिगृहात झालेल्या या एका दिवसीय प्रशिक्षण सत्रात राज्यभरातील १०० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष विभागामधील पोलीस अधिकाऱ्यांची क्षमता वाढवून मुलांसाठी सुरक्षित आणि सहानुभूतीपूर्ण वातावरण निर्माण करण्याच्यादृष्टीने संवाद व तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले. हा विभाग बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ सारख्या कायद्यांच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. यावेळी माजी पोलीस महासंचालक आणि निवृत्त आयपीएस अधिकारी ए. एन. रॉय म्हणाले की, “आपली संस्कृती नेहमीच मुलांचे संरक्षण करण्यास प्रोत्साहन देते. आधुनिक काळात ही जबाबदारी सरकार आणि समाज दोघांचीही आहे. आपल्या देशात मजबूत कायदे आणि अधिनियम उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य प्रकारे वापर करून जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या किंवा पीडित ठरलेल्या मुलांचे आयुष्य बदलू शकते. त्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष पोलीस विभाग हा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे.” आयपीएस अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक (महिला व बालकांवरील गुन्ह्यांचे प्रतिबंध) अस्वथी दोर्जे म्हणाल्या की, “बालस्नेही पोलीस यंत्रणा ही केवळ जबाबदारी नसून ते आपले नैतिक कर्तव्य आहे. प्रत्येक मुलाला सुरक्षित वाटले पाहिजे, त्याचा आवाज ऐकला गेला पाहिजे आणि कायद्याच्या संपर्कात आल्यानंतरही त्याला सुरक्षित वाटले पाहिजे.”

युनिसेफ महाराष्ट्रचे प्रमुख फील्ड ऑफिसर संजय सिंग म्हणाले, “प्रत्येक मुलाला भीती आणि हिंसेपासून मुक्त बालपण हवे आहे. विशेष बाल पोलिस विभाग (SJPU) बळकट करणे म्हणजे मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आवश्यक पाऊल उचलणे. बालस्नेही पोलीस यंत्रणा म्हणजे केवळ गुन्ह्यांना प्रतिसाद देणे नव्हे, तर ते रोखण्यासाठी उपाययोजना करणे देखील आहे.” प्रभावी अंमलबजावणी हे एक मोठे आव्हान असून बाल न्याय व्यवस्थेची अपुरी समज, बाल संरक्षण यंत्रणांची मर्यादित माहिती आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. हे लक्षात घेऊन, या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना बालस्नेही दृष्टिकोन अंगीकारण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान पुरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशिक्षणात बालहक्क, संरक्षण यंत्रणा आणि बाल न्याय प्रशासनाच्या तत्त्वज्ञानावर भर देण्यात आला. तसेच, बाल न्याय अधिनियम (JJ Act) आणि पोक्सो अधिनियमाच्या व्यावहारिक पैलूंवर प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे विविध घटनांमध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली मुले आणि पीडित बालके यांच्याशी अधिक प्रभावीपणे संवाद साधता येईल. सत्रांमध्ये सादरीकरण, पॅनेल चर्चा आदींचा समावेश होता. या कार्यक्रमादरम्यान बालस्नेही पोलिसिंग उपक्रमाचा शुभारंभ झाला. कायदा अंमलबजावणी यंत्रणांसोबत बाल संरक्षण संस्थांचे समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला. त्यातून असुरक्षित मुलांसाठी ठोस आधार निर्माण होईल. हे प्रशिक्षण महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असून प्रत्येक मुलाला योग्य काळजी, सन्मान आणि न्याय मिळू शकेल.

Previous Post

उत्तन समुद्र किनाऱ्यावरील अनधिकृत दर्गा हटविण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

Next Post

मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश

admin

admin

Next Post

मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,228)
  • मुंबई (2,991)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (379)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION