• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

२० लाखांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याचा पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

admin by admin
February 8, 2025
in गुन्हेगारी, पुणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. मध्यभागात चोरट्यांनी एका सराफ बाजारातील कारागिराला पत्ता विचारण्याच्या बहाणा करून त्याच्या हातातील २० लाखांचे दागिने असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पेठेतील मोती चौक परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चिरनजीत अंबिका बाग (वय २३, सध्या रा. दगडी नागोबा मंदिराजवळ, पेठ, मूळ रा. पश्चिम बंगाल) याने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार, चिरनजीत हा एका दागिने घडविणाऱ्या कारागिराकडे कामाला आहे. सराफ बाजारातील सराफांनी सोने दिल्यानंतर त्यांना दागिने घडवून दिले जातात. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास तो पेठेतून निघाला होता. त्याच्याकडे १९ लाख ९४ हजारांचे सोन्याचे दागिने होते. दागिने त्याने पिशवीत ठेवले होते. मोती चौकातील पदपथावरुन तो निघाला होता. पुष्पम ज्वेलर्ससमोर दोघांनी त्याला अडवून पत्ता विचारण्याचा बहाणा केला. चोरट्यांनी त्याला बोलण्यात गुंतविले. त्याचे लक्ष नसल्याची संघी साधून दागिने असलेली पिशवी हिसकावून चोरटे पसार झाले. चरणजितने आरडाओरडा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोन्या मारुती चौक, मोती चौक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रतिक्षा शेंडगे अधिक तपास करत आहेत.

Previous Post

नवख्या गोलंदाजाने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवचा उडवला त्रिफळा

Next Post

“निवडणुकीत आमचा एकच खासदार निवडून आला. त्यावेळी…” अजित पवारांची राज यांवर टीका

admin

admin

Next Post

“निवडणुकीत आमचा एकच खासदार निवडून आला. त्यावेळी...” अजित पवारांची राज यांवर टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 24, 2026
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

September 24, 2026
मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

September 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,128)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,055)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,059)
  • मुंबई (3,497)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (542)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 24, 2026
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 24, 2026
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

September 24, 2026
मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

September 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION