• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

कल्याण, डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरणारे २ चोरटे पोलिसांच्या ताब्यात; ४२ मोबाईल हस्तगत

admin by admin
February 7, 2025
in गुन्हेगारी, ठाणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : ठाणे- कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात आणि या तिन्ही शहरांमध्ये नागरिकांचे, रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या कर्नाटक आणि तेलंगणातील दोन चोरट्यांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याण पूर्वेतील रेल्वे यार्डातून अटक केली आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी सहा लाख ७९ हजाराचे महागडे ४२ मोबाईल हस्तगत केले आहेत. यामधील १९ मोबाईल हे शहरातील पादचाऱ्यांच्या हातामधून हिसकावलेले आहेत. चोरलेले मोबाईल ते परराज्यात जाऊन विक्री करणार होते, अशी माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांनी दिली. आतापर्यंत २३ गुन्ह्यांची कबुली चोरट्यांनी दिली आहे. चिन्ना व्यंकटेश पुसला (३२, रा. हुबळी, धारवाड, जि. कर्नाटक), अशोक हनुमंत आवुला (२५, रा. तेलंगणा, सध्या राहणार दहिसर मोरी, शिळफाटा, ता. कल्याण) अशी अटक चोरट्यांची नावे आहेत. कल्याण, डोंबिवली आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांकडील मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याप्रकरणी स्थानिक लोहमार्ग पोलीस ठाण्यात प्रवाशांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खेडकर, उपनिरीक्षक प्रकाश चौगुले आणि पथकाने वरिष्ठांच्या आदेशावरून मोबाईल चोरांचा शोध सुरू केला होता.

हा तपास सुरू असताना गु्न्हे शाखेच्या पथकाला दोन मोबाईल चोर कल्याण रेल्वे यार्डातून कल्याण रेल्वे स्थानकाच्या दिशेने पायी येत आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने रेल्वे यार्डात धाव घेतली. त्यावेळी दोन इसम गप्पा मारत रेल्वे यार्डातून रेल्वे स्थानकाच्या दिशेने येताना आढळले. साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना हटकले. त्यावेळी ते उडवाउडवीची उत्तरे देऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांना त्यांचा संशय आला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी ते सराईत मोबाईल चोरटे असल्याचे निष्पन्न असल्याचे चौकशीत आढळले. त्यांनी ठाणे, कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक भाग आणि शहरी भागात नागरिकांचे मोबाईल चोरले असल्याचे निष्पन्न झाले. लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीचे मोबाईल ते परराज्यात विक्री करण्यासाठी नेणार होते. या चोरट्यांकडून सात लाखाचे ४२ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. हे मोबाईल ज्यांचे आहेत त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या आदेशावरून लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या चोरट्यांनी इतर शहरांमध्ये मोबाईल किंवा इतर चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

मलेशियाहून आणलेले लुप्तप्राय प्रजातींचे ५ सियामंग गिबन्स मुंबई विमानतळावर जप्त, प्रवाशाला अटक

Next Post

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची – मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे

admin

admin

Next Post

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची - मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,477)
  • मुंबई (3,145)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION