• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मलेशियाहून आणलेले लुप्तप्राय प्रजातींचे ५ सियामंग गिबन्स मुंबई विमानतळावर जप्त, प्रवाशाला अटक

admin by admin
February 7, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडच्या जंगलात आढळणारे ५ सियामंग गिबन्स मुंबई विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाकडून जप्त केले. हे सियामंग गिबन्स प्लास्टिकच्या बॉक्समध्ये लपविण्यात आले होते. दरम्यान, भारतात प्राण्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या प्रवाशाला चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेच्या ताब्यात देण्यात आले. क्वालालंपूर येथून फेब्रुवारी रोजी  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका संशयीत प्रवाशाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी रोखले. विमानतळावरील नियमित तपासणीदरम्यान, सीमाशुल्क अधिकाऱ्यांना या संशयित प्रवाशाकडे ५ सियामंग गिबन्स आढळले. गिबन्स हे लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्याच्या परिशिष्ट १ आणि वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूचीमध्ये संरक्षित प्रजाती आहेत. दरम्यान, हे सियामंग गिबन्स प्रवाशाने ट्रॉली बॅगमध्ये ठेवलेल्या प्लास्टिकच्या बॉक्सत आणि छोट्या पिंजऱ्यात लपवले होते. दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या ही प्रजाती प्रामुख्याने आग्नेय आशियातील काही भागात आढळतात आणि आंतरराष्ट्रीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्यांना अत्यंत संरक्षण दिले आहे. दरम्यान, गिबन्सला त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

गिबनपैकी सर्वात मोठा सियामंग हा इतर गिबनच्या दुप्पट आकाराचा असतो. सिम्फॅलॅंगस वंशातील ही एकमेव प्रजाती आहे. सियामंगच्या दोन उपप्रजाती आहेत. यामध्ये सुमात्रन सियामंग आणि मलेशियन सियामंग या प्रजातींचा समावेश आहे. तस्करीमुळे सियामंग ही प्रजाती धोक्यात आली आहे. याचबरोबर इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन्ही देशांमध्ये त्यांचा अधिवासही नष्ट होत चालला आहे. सियामंगचे केस लांब, दाट असतात. सियामंगची सरासरी लांबी ९० सेमी असते. सियामंग प्रामुख्याने आहार म्हणून जंगलातील विविध वनस्पती खातात. त्यांच्या आहारात ६० टक्के फळांचा समावेश असतो. त्यांचा मुख्य अन्नस्त्रोत अंजीर आहे. सियामंग प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडच्या जंगलात आढळतात.

Previous Post

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे ३१ मार्च पर्यंत महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सव – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Next Post

कल्याण, डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरणारे २ चोरटे पोलिसांच्या ताब्यात; ४२ मोबाईल हस्तगत

admin

admin

Next Post

कल्याण, डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरणारे २ चोरटे पोलिसांच्या ताब्यात; ४२ मोबाईल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

April 30, 2026
अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,243)
  • मुंबई (2,998)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

April 30, 2026
अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION