• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

बीड जिल्ह्यातील खून प्रकरणी खा. सुप्रिया सुळे घेणार अमित शहा यांची भेट

admin by admin
January 30, 2025
in पुणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील गेल्या ५१ दिवसांपासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे आहे कुठे आहे? या आरोपीला पकडण्यात अद्यापही राज्य सरकारला यश का आले नाही? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. जोपर्यंत बीडमधील संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही सुळे यांनी दिला. सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी, खडकवासला आणि इतर भागात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी नांदेड फाटा येथील ज्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. तेथे भेट देत नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या खून प्रकरणावरून खासदार सुळे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. बीड मधील स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस, नमिता मुंदडा, प्रकाश सोळंकी यांनी देशमुख खून प्रकरणात गेल्या ५० दिवसांमध्ये अनेक आरोप केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा, अशी अपेक्षा खासदार सुळे यांनी व्यक्त केली. देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा ५१ दिवसांपासून बेपत्ता आहे. तो नेमका कुठे आहे? तो असा गायब कसा होऊ शकतो? पोलिसांना त्याचा शोध का लागत आहे. पोलिसांची यंत्रणा काय करत आहे? असा सवालही सुळे यांनी विचारला आहे.

बीड प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहेत. उपमुख्यमंत्री म्हणाले की, ही कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यावर काय निर्णय घेतात याकडे आपलेही लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बीडमध्ये पीकविमा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर आणि पिक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे झाले आहेत. राज्याचे विद्यमान कृषी मंत्र्यांनीच घोटाळे झाली असल्याची कबुली आहे. पीकविमा आणि हार्वेस्टर घोटाळा कुठे झाला आहे, याची सर्व माहिती राज्य सरकारकडे आहे. राज्य सरकारने ती त्यांनी समोर आणावी, अशी मागणीही सुळे यांनी केली. राज्यात हप्तेबाजी, भ्रष्टाचार हे सर्व सुरू आहे, ते थांबले पाहिजे. यासाठी माणुसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहे. संसदेचे जरी अर्थसंकल्पीय अधिवेशन असले तरी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे मुद्दे महाविकास आघाडीचे सर्व खासदार मोठ्या ताकदीने मांडणार आहोत. भाजपा आणि शिंदे गटाच्या खासदारांची दिल्लीत भेट घेणार असून सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून संसदेत बीड, परभणीच्या घटनांविषयी बोलले पाहिजे. या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा या घटनेची माहिती देणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Previous Post

३ वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अवघ्या तीन तासात अटक

Next Post

पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या १२७ वर; आजाराने घेतला दुसरा बळी

admin

admin

Next Post

पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या १२७ वर; आजाराने घेतला दुसरा बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION