• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

वांद्रे आणि मरीन ड्राईव्ह येथील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला रहिवाशांचा विरोध

admin by admin
January 28, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महापालिकेने मुंबईतील सर्व रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा महाप्रकल्प हाती घेतला आहे. त्याकरीता गेल्या दोन वर्षात महानिविदाही काढण्यात आल्या. मात्र आपल्या परिसरातील रस्ते चांगले असून या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करू नये, अशी मागणी मुंबईतील अनेक रहिवासी संघटनांनी केली आहे. रस्त्यांचे कार्यादेश दिलेले असतानाही रहिवाशांच्या विरोधामुळे ही कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पालिकेला आता रस्ते काँक्रीटीकरणाच्या धोरणाबाबत नव्याने विचार करावा लागणार आहे. मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू असून या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरातील नव्या कोऱ्या काँक्रीट रस्त्याला तडे गेले असल्याची घटना उघडीस आली. त्यानंतर पश्चिम उपनगरातील अनेक ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे आढळून आले होते. त्याचबरोबर स्ते कामांमुळे मुंबईत प्रदूषणही वाढले असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील रहिवाशांनी या काँक्रीटीकरण कामाचा धसका घेतला आहे. मुंबईतील अनेक अंतर्गत रस्ते हे डांबरी आहेत. मात्र या रस्त्यांचेही काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. परंतु, त्याला मुंबईतील उच्चभ्रू परिसरातील रहिवासी संघटनांनी स्पष्ट विरोध केला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनासमोर नवीनच पेच उभा राहिला आहे. वांद्रे पश्चिमेकडील माऊंट मेरी रस्त्याचे काँक्रीटकरण करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले होते. मात्र तेथील नागरिकांनी त्याला विरोध केला आहे. मेहबूब स्टुडिओ ते माऊंट मेरी शाळेपर्यंत असलेल्या या मार्गाची अवस्था अतिशय चांगली असल्यामुळे या रस्त्याचे काँक्रीटीकरण करू नये अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. त्यांनी पालिका प्रशासनाला तसे पत्र लिहिले आहे. चांगला रस्ता तोडून तो दुरुस्त करण्याची काहीही गरज नाही. त्यापेक्षा करदात्यांचा पैसा योग्य ठिकाणी वापरावा, असे मत माजी नगरसेवक असिफ झकेरिया यांनी व्यक्त केले आहे.

वांद्या पाठोपाठ मरीन ड्राईव्ह येथील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणालाही रहिवाशांनी विरोध केला आहे. चर्चगेट स्थानकाच्या बाहेर असलेल्या ए, बी, सी व डी या चार अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्याकरीता आलेल्या कंत्राटदाराला येथील रहिवासी संघटनेने विरोध केला. मरीन ड्राईव्ह रहिवासी संघटनेचे अश्विन अगरवाल यांनी सांगितले की, ए, बी, सी, डी हे चारही रस्ते डांबरी असून ते चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे हे रस्ते खोदण्याची काहीही गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच या रस्त्यावर रहिवाशांची वाहने उभी केलेली असतात ती कुठे ठेवणार, काँक्रीटीकरणासाठी रस्ता सहा महिने बंद ठेवावा लागतो मात्र हा रस्ता सहा तासही बंद ठेवला तरी या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, अंधेरी पश्चिमेकडील आमदार अमित साटम यांनीही गेल्यावर्षी पालिका आयुक्तांना पत्र लिहून आपल्या विभागातील अंतर्गत रस्ते, गल्ल्या यांचे काँक्रीटीकरण न करता ते डांबरीकरणाने दुरुस्त कराव्या अशी मागणी केली होती. काँक्रीटीकरणासाठी रस्ता खूप महिने बंद ठेवावा लागतो, खर्चही खूप जास्त आहे, रहिवाशांनाही त्रास सोसावा लागतो, या कारणामुळे त्यांनी ही मागणी पत्राद्वारे केली होती. याबाबत पालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख गिरिश निकम यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. मुंबईत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. पालिका आयुक्तांनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम बंदी केली. पण रस्ते कामांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर कोणाचेही लक्ष नाही. रस्ते कामांच्या ठिकाणी कोणीही पाणी फवारणी करीत नाही. रस्ता खोदल्यानंतर जलवाहिनी टाकणारे पथक येते, मग कधीतरी गॅसवाहिनी टाकणारे येतात. तोपर्यंत रस्ता तसाच खोदलेला असतो. लोकांच्या पैशांनी लोकांचीच गैरसोय करायची याला काही अर्थ नाही. रस्ते दुरुस्त करा पण ते टप्प्याटप्याने करायला हवेत. आसिफ झकेरिया , माजी नगरसेवक

Previous Post

धारावीत तरुणावर चाकूने हल्ला; हत्याप्रकरणी तिघांना अटक

Next Post

बार कर्मचाऱ्याकडून मारहाण; ४० वर्षे व्यक्तीचा मृत्यू

admin

admin

Next Post

बार कर्मचाऱ्याकडून मारहाण; ४० वर्षे व्यक्तीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION