• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाण्यात माघी गणेशोत्सवात दोन हजारहून अधिक गणेश मुर्तींची होणार प्रतिष्ठापना

admin by admin
January 28, 2025
in ठाणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघ महिन्यातील गणेश जयंती देखील गेल्या काही वर्षांपासून धूमधडाक्यात साजरी केली जात आहे. यंदा ठाणे जिल्ह्यात २ हजार ४१९ गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना १ फेब्रुवारीला होणार आहे. यामध्ये १५८ सार्वजनिक तर २ हजार २६१ खाजगी गणेशमुर्ती आहेत. माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी गणेश भक्तांची सजावटीसाठी लगबग सुरू झाली आहे. अनेक प्रकारचे गार्हाणे घालत माघी गणेशाचा नवस अनेक जण करतात. नवस पुर्ण करण्यासाठी माघी गणेशाची प्रतिष्ठापना करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून माघी गणपतीला नवसाचे स्वरुपही प्राप्त झाले आहे. यामध्ये दीड, पाच, सात, दहा, अकरा दिवसाच्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमुर्तींचे आगमन होत आहे. पहिल्या दिवशी गणेशमुर्तींचे पूजन केले जाते त्याचप्रमाणे अनेकजण त्याच दिवशी सत्यनारायण पुजाही करतात. या पुजेसाठी पुरोहितांकडे नोंदणी करण्यास सुरूवात झाली आहे. शनिवार १ फेब्रुवारी रोजी मध्यान्हकाली माघ शुक्ल चतुर्थी असल्याने त्याच दिवशी गणेश जयंती आहे. त्यामुळे गणेश मुर्तींच्या स्थापनेचा मुहूर्त हा सकाळी ११ वाजून ४० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असणार आहे असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

ठाणे शहरात सांस्कृतिक आणि पारंपारिक उत्सव हे उत्साहात साजरे केले जातात. नवरात्र तसेच गणेशोत्सव यांसारखे अनेक उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे होतात. तसाच उत्साह हा माघी गणेशोत्सवासाठी ठाणेकरांमध्ये कायम आहे. माघी गणेशोत्सवासाठी मूर्तिकाराकडे गणेश मूर्तीच्या नोंदणीसाठी सुरूवात झाली आहे. १ ते ५ फुटांपर्यंत मुर्तीं तयार करण्यात आलेल्या आहेत. या मुर्ती १५०० ते २५०० रूपयांपर्यंत आहेत असे मुर्तीकार सुनील गिरकर यांनी सांगितले. ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये ठाणे, वागळे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या पाचही परिमंडळांमध्ये मोठया उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे. यामध्ये सर्वाधिक घरगुती गणपतींची स्थापना भिवंडी परिमंडळात होणार आहे. ठाणे – घरगुती ३५६ तर सार्व २२, भिवंडी – घरगुती ७७६ तर सार्व ६, कल्याण- घरगुती ७०५ तर सार्व ६६, उल्हासनगर घरगुती २५९ तर ३३ आणि वागळे- घरगुती १६५ तर सार्व ३१ अशी गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.

Previous Post

नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी वर्षभरात वाहनचालकांना १८ कोटी १९ लाखांचा बजावला दंड

Next Post

धारावीत तरुणावर चाकूने हल्ला; हत्याप्रकरणी तिघांना अटक

admin

admin

Next Post

धारावीत तरुणावर चाकूने हल्ला; हत्याप्रकरणी तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION