• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा; या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रिपद सोपवण्याबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाचंही एकमत झालं असून, लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होईल, असा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 26, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला दणदणीत विजय मिळवला असला तरी आता राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण यावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री बनवावे या मागणीसाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रिपद सोपवण्याबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाचंही एकमत झालं असून, लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होईल, असा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल, असा दावा केला आहे. यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे करताना संजय शिरसाट म्हणाले की, माझ्या मते आमच्या पक्षाकडूनच मुख्यमंत्री झाला पाहिजे, कारण एकनाथ शिंदे यांनी मागच्या अडीच वर्षांत जे काही काम केलं आहे. त्या जोरावरच आम्ही निवडणुकीत उतरलो होतो. तसेच त्यांच्या चेहऱ्यावरच निवडणुका लढवल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी ज्या योजना आणल्या होत्या, त्या जनतेला आवडल्या होत्या त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आणखी वेळ दिला पाहिजे तसेच त्यांच्याकडून आणखी काम करून घेतलं पाहिजे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत शिवसेना शिंद गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले की, जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं तरीही आम्हाता काही अडचण नसेल जे नाव समोर येईल त्याचं आम्ही स्वागत करू.  तर भाजपाचे नेते विनय सहस्रबुद्धे यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रिपदावरून कुठलाही वाद नसल्याचे सांगितले. तसेच महायुतीमधील तिन्ही नेते आणि भाजपाचे वरिष्ठ नेते लवकरच मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील जनतेला एक चांगलं आणि भक्कम सरकार मिळणार आहे. तसेच ते भक्कमपणे चालणार आहे, असे ही विनय सहस्रबुद्धे म्हणाले.

Previous Post

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

Next Post

महाविकास आघाडी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढाईसाठी सज्ज; विरोधक उभारणार ईव्हीएम विरोधातला लढा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महाविकास आघाडी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढाईसाठी सज्ज; विरोधक उभारणार ईव्हीएम विरोधातला लढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 15, 2026
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

June 15, 2026
क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,053)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,444)
  • मुंबई (3,126)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (247)
  • रायगड (38)
  • राष्ट्रीय (424)
  • वसई-विरार (25)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (197)

Follow Us

Recent News

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 15, 2026
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 15, 2026
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

June 15, 2026
क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION