• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

५७ लाखांचा मुद्देमाल नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात जप्त

नाशिक ग्रामीण पोलीसांच्या वतीने सुरू असलेल्या मोहिमेत जिल्ह्यात ५७ संशयितांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 18, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांची अवैध व्यवसायाविरोधात जिल्ह्यात व्यापक स्वरूपात मोहीम सुरू आहे. याअंतर्गत दोन दिवसात नाशिक ग्रामीण आणि मालेगाव परिसरात केलेल्या कारवाईत अवैध दारू, हत्यार, अमली पदार्थ, गुन्ह्यात वापरलेली वाहने असा ५७ लाख, सहा हजार, ३६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नाशिक ग्रामीण पोलीसांच्या वतीने सुरू असलेल्या मोहिमेत जिल्ह्यात ५७ संशयितांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत १४९.६७ लिटर देशी, विदेशी दारू तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, तयार गावठी दारू व इतर साहित्य असा ५ लाख, १४ हजार १६५ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. घातक शस्त्र बाळगणाऱ्यांविरूध्द पाच गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये देशी बंदूक, चार तलवार, कोयता असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाण्यात संशयिताच्या ताब्यातून १८ हजार रुपयांच्या अल्प्राझोलम गोळ्या जप्त करण्यात आल्या.

Previous Post

५० लाखांच्या बनावट नोटांसह गुजरात मधील तरुणाला मिरारोड मध्ये गुन्हे शाखेने केली अटक

Next Post

राज ठाकरेंचा भोंग्यांच्या मुद्द्यावरून उध्दव ठाकरेंना थेट सवाल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज ठाकरेंचा भोंग्यांच्या मुद्द्यावरून उध्दव ठाकरेंना थेट सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (475)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,762)
  • मुंबई (3,324)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (55)
  • राष्ट्रीय (491)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION