• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

अमेरिकन नागरिकाला  पोलिसांच्या मदतीने लोकलमध्ये विसरलेली विवाहाची खरेदीची पिशवी केली परत

साहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एस. देशमुख यांनी पिशवी हरवलेल्या डिकाॅस्टा यांना लोहमार्ग पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पंचांसमक्ष त्यांची ऐवजाची पिशवी त्यांना परत केली. याबद्दल ॲन्थोनी यांनी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 4, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : अमेरिकेत नोकरीनिमित्त स्थायिक असलेला एका नागरिक आपल्या विवाहानिमित्त भारतात परतला आहे. तो कर्जत परिसरात राहतो. त्याने विवाहानिमित्त खरेदी केलेल्या वस्तू, अमेरिकन चार हजार डाॅलर असा एकूण चार लाख ७५ हजाराचा ऐवज असलेली पिशवी हा विदेशी नागरिक कर्जत लोकलमधून उतरून घेण्यास विसरला. या नागरिकाने ही माहिती रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये विसरलेली ही पिशवी उतरून घेतली. त्या नागरिकाला कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात बोलावून परत केली. डिकाॅस्टा ॲन्थोनी असे या अमेरिकन निवासी नागरिकाचे नाव आहे. ते कर्जत परिसरात राहतात. विवाहानिमित्त ते भारतात परतले आहेत. विवाहानिमित्त मुंंबईत डिकाॅस्टा ॲन्थोनी यांनी सोन्याची अंगठी, कपडे खरेदी केले. खरेदीचे साहित्य एका पिशवीत घेऊन ते मुंबईतून कर्जत लोकलने कर्जत भागात परतले. लोकलमधून कर्जत येथे उतरून गेल्यानंतर त्यांना आपली महत्वाची पिशवी लोकलमध्येच विसरलो असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने रेल्वे पोलिसांना हेल्पलाईनवर संपर्क केला. आपली महत्वाचा ऐवज असलेली पिशवी कर्जत-सीएसएमटी लोकलमध्ये विसरली असल्याचे पोलिसांना सांगितले. लोकलच्या वेळापत्रकाप्रमाणे कर्जत लोकल तोपर्यंत बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली होती. बदलापूर रेल्वे स्थानकात तैनात असलेल्या लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक के. एस. सूर्यवंशी, हवालदार पी. एल. जाधव यांना कर्जतकडून निघालेल्या सीएसएमटी दिशेकडील चौथ्या डब्यात एक काळी पिशवी विसरली आहे. ती ताब्यात घेण्याची सूचना पोलीस नियंत्रण कक्षाकडून करण्यात आली.

कर्जत लोकल बदलापूर रेल्वे स्थानकात येताच उपनिरीक्षक सूर्यवंशी, जाधव यांनी संबंधित डब्यात चढून डिकाॅस्टा यांची मंचावर ठेवलेली पिशवी ताब्यात घेतली. तसा निरोप त्यांनी नियंत्रण कक्षाला दिला. पिशवीमध्ये चार हजार अमेरिकन डाॅलर ( चार लाख रूपये), सोन्याची अंगठी, कपडे, पारपत्र, आयफोन, चाॅकलेटची पाकिटे होती. या ऐवजाची एकूण किंमत चार लाख ७५ हजार रूपये होती. उपनिरीक्षक सूर्यवंशी हा ऐवज असलेली पिशवी घेऊन कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोहचल्या. साहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एस. देशमुख यांनी पिशवी हरवलेल्या डिकाॅस्टा यांना लोहमार्ग पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पंचांसमक्ष त्यांची ऐवजाची पिशवी त्यांना परत केली. याबद्दल ॲन्थोनी यांनी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले.

Previous Post

“अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान” – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

Next Post

महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर मारली उडी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर मारली उडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,740)
  • मुंबई (3,311)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION