• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

५२ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ एनसीबीकडून नष्ट

या समितीने प्रकरणांचा आढावा घेऊन ८ आणि ९ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड, तळोजा, महाराष्ट्र येथे अमली पदार्थांचा साठा नष्ट केला. 

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 12, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) गेल्या काही वर्षांत मुंबई आणि आसपासच्या परिसरातून जप्त केलेले ५,४८५ किलो अमली पदार्थ नष्ट केले. नवी मुंबईतील तळोजा येथे नष्ट करण्यात आलेल्या या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ५२ कोटी रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उच्च दर्जाचे अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीत एनसीबीसह इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीने प्रकरणांचा आढावा घेऊन ८ आणि ९ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड, तळोजा, महाराष्ट्र येथे अमली पदार्थांचा साठा नष्ट केला.

जप्त करण्यात आलेल्या सुमारे १० किलो कोकेनचा त्यात समावेश होता. दरम्यान, यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईत अनेक परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. हे अमली पदार्थ प्रामुख्याने लॅटिन अमेरिकेतून तस्करी करून भारतात आणले होते. या कारवाईदरम्यान ५२ हजार १३० खोकल्याची औषधे नष्ट करण्यात आली. या बाटल्या धारावी परिसरातून जप्त करण्यात आल्या होत्या. या कारवाईत एकूण ५,४७९ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला.

Previous Post

पुण्यातील कोथरूडमध्ये दोघांची ३८ लाखांची फसवणूक 

Next Post

राज्यातील पहिल्या १ हजार खाटांच्या पंढरपूर येथील सामान्य रुग्णालयास मान्यता

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्यातील पहिल्या १ हजार खाटांच्या पंढरपूर येथील सामान्य रुग्णालयास मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

September 19, 2026
ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

September 19, 2026
मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

September 19, 2026
नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,122)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,029)
  • मुंबई (3,481)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (534)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

September 19, 2026
ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

September 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

September 19, 2026
ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

September 19, 2026
मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

September 19, 2026
नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION