• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

डोंबिवली लोहमार्ग पोलिसांची अपंगांच्या राखीव लोकल डब्यातून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांवर कारवाई

लोकलच्या वाढत्या गर्दीला कंटाळून अलीकडे अनेक सामान्य प्रवासी गर्दीच्या वेळेत तिकीट तपासणीस येत नाहीत. या संधीचा गैरफायदा घेऊन अपंगांच्या डब्यातून प्रवास करतात.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 10, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : लोकलमधील अपंगांच्या विशेष राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या सात सामान्य प्रवाशांवर डोंबिवली लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बळाच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही तपासणी मोहीम यापुढे सुरूच राहणार आहे, असे डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले. लोकलच्या वाढत्या गर्दीला कंटाळून अलीकडे अनेक सामान्य प्रवासी गर्दीच्या वेळेत तिकीट तपासणीस येत नाहीत. या संधीचा गैरफायदा घेऊन अपंगांच्या डब्यातून प्रवास करतात. अपंगांच्या डब्यातील सामान्य प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने अपंगांना बसण्यास किंवा डब्यात उभे राहण्यास जागा मिळत नाही. अनेक प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, घाटकोपर भागातून अपंगांच्या डब्यातून प्रवास करतात. त्यामुळे ठाणे पुढील रेल्वे स्थानकातील अपंगांना अपंगांच्या डब्यातील सामान्य प्रवाशांच्या गर्दीमुळे चढता येत नाही.

बदलापूर, टिटवाळा, डोंबिवली, कल्याण भागातील अनेक अपंग नोकरी, व्यवसायासाठी मुंबई परिसरात जातात. काही असाध्य व्याधी असणारे रुग्ण याच डब्यातून मुंबईचा प्रवास करून मुंबईतील रुग्णालयांमध्ये जातात. त्यांनाही अपंगांच्या डब्यात अलीकडे जागा मिळत नाही. लोकल मधील अपंगांच्या डब्यातील सामान्य प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे, होणाऱ्या त्रासामुळे अनेक अपंग प्रवाशांनी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. दिवा, डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात उतरणारे अनेक सामान्य प्रवासी अपंगांच्या डब्यातून प्रवास करतात, अशा तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे, रेल्वे सुरक्षा बळाचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात मुंबईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल डब्यांमधील अपंगांच्या डब्यांमधील प्रवाशांची शोध मोहीम राबवली. त्यावेळी या तपासणी पथकाला सात सामान्य प्रवासी अपंगांच्या डब्यातून प्रवास करत असल्याचे आढळून आले. पोलीस पथकाने त्यांना तात्काळ अपंगांच्या डब्यातून उतरवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.  सुरू असलेल्या या कारवाईमुळे सामान्य प्रवासी अपंगांच्या डब्यातून प्रवास करण्याचे टाळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सामान्य प्रवाशांनी अपंगांसाठी राखीव डब्यातून प्रवास करू नये असे आवाहन उंदरे यांनी केले आहे.

Previous Post

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ७५ फुटी राष्ट्रध्वज स्तंभाचे अनावरण

Next Post

पुण्यातील कोथरूडमध्ये दोघांची ३८ लाखांची फसवणूक 

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुण्यातील कोथरूडमध्ये दोघांची ३८ लाखांची फसवणूक 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

September 19, 2026
ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

September 19, 2026
मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

September 19, 2026
नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,122)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,029)
  • मुंबई (3,481)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (534)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

September 19, 2026
ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

September 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

September 19, 2026
ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

September 19, 2026
मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

September 19, 2026
नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION