• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीला केली अटक

डोंबिवली येथील कुंभारखान पाडा येथे प्रवीण चव्हाण (४२) याला मार्चमध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडे १४ लाख ३० हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 10, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : डोंबिवली येथे एमडी हे अमली पदार्थ विक्री करणाऱ्या प्रवीण चौधरी उर्फ एमडी किंग (५४) याला त्याच्या साथिदारांसह ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २१ लाख ३० हजार रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ जप्त केले आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो एमडी पावडर रिक्षामधून विक्री करत असे. त्यांनी हे अमली पदार्थ कोठून आणले याचा तपास पोलीस करत आहेत.

डोंबिवली येथील कुंभारखान पाडा येथे प्रवीण चव्हाण (४२) याला मार्चमध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडे १४ लाख ३० हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्याने हे अमली पदार्थ कोठून विकत घेतले. याबाबत चौकशी केली असता, प्रवीण चौधरी याचे नाव समोर आले. प्रवीण चौधरी हा स्वत:ला एमडी किंग म्हणवून घेत असे. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून प्रवीण चौधरी, विनोद पटवा (३१) आणि व्यंकटा नरसिम्हा देवरा (३५) यांना ताब्यात घेतले. प्रवीण याची झडती घेतली असता, त्याच्याकडून सात लाख रुपयांचे एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. प्रवीण हा अमली पदार्थ विक्रीसाठी रिक्षाचा वापर करत होता. हे अमली पदार्थ तो रात्रीच्या वेळेत विक्री करत असे. तसेच प्रत्येक अर्ध्या तासाने तो ठिकाण बदलत असे. त्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण जात होते. प्रवीण चौधरी याला यापूर्वी देखील पोलिसांनी अटक केली होती. जामीनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा डोंबिवली शहरात एमडी आणि गांजा विक्री करण्यास सुरूवात केली होती अशी माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Previous Post

मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

पुण्यात तब्बल एक कोटीचे अमली पदार्थ जप्त; पोलिसांकडून तीन जणांना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुण्यात तब्बल एक कोटीचे अमली पदार्थ जप्त; पोलिसांकडून तीन जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

September 19, 2026
ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

September 19, 2026
मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

September 19, 2026
नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,122)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,029)
  • मुंबई (3,481)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (534)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

September 19, 2026
ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

September 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

September 19, 2026
ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

September 19, 2026
मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

September 19, 2026
नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION