• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

१० कोटींहून अधिक रकमेचे सोने आणि वस्तू जप्तकरत मुंबई विमानतळावर सात जणांना अटक

गेल्या पाच दिवसांमध्ये मुंबई सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर १३ किलो २४९ ग्रॅमहून अधिक वजनाचे सोने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त केल्या.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 17, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गेल्या पाच दिवसांमध्ये मुंबई सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर १३ किलो २४९ ग्रॅमहून अधिक वजनाचे सोने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त केल्या. त्यांची किंमत साडेदहा कोटी रुपये असून सीमाशुल्क विभागाने या कारवाईत सात जणांना अटक केली. सीमाशुल्क विभागाने २४ कारवायांमध्ये हे सोने व इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. मेणामध्ये लवपलेली सोन्याची भुकटी, कच्चे सोने, सोन्याचे लगड यांचा त्यात समावेश आहे. आरोपींनी कपडे, तसेच बॅगांमध्ये मोठ्या शिताफीने सोने लपवले होते. सीमाशुल्क विभागाने १० ते १४ जुलै या काळात ही कारवाई केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी दुबई आणि अबुधाबी येथून आलेल्या प्रत्येकी दोन, तर जेद्दाह येथून आलेल्या एक भारतीय प्रवाशाला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४८५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. यापैकी काही सोने शरिरावर चिकटवण्यात आले होते, तर काही सोने कपडे, तसेच बॅगेत गुप्त जागात तयार करून लपवण्यात आले होते.

याशिवाय मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश आणि हरिद्वार, उत्तराखंड येथील रहिवासी असलेल्या दोन भारतीय नागरिकांना औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी पकडले व सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून १९५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. सोन्याची भुकटी करून ती मेणात लपवण्यात आली होती. सुरक्षा रक्षकांपासून दडवण्यासाठी ते शौचालयात नळाखाली लपवण्यात आले होते. त्या कारवाईत ३०१० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत एक कोटी ८९ लाख रुपये आहे. या सर्व कारवायांमध्ये अबुधाबी येथून आलेल्या १२ जणांना, दुबईहून आलेल्या दोघांना, तर बहरीन व शाहजाह येथून आलेल्या प्रत्येकी एका अशा एकूण १६ प्रवाशांनी बॅगांमध्ये सोने व इलेक्ट्रॉनिक वस्तू लपवल्या होत्या. त्याच्याकडून ३४३१ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत सव्वादोन कोटी रुपये आहे. त्यांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अडवले. या आरोपींना नोटीस देण्यात आली आहे. अन्य एका कारवाईत बँकॉकला जाणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना सीमाशुल्क विभागाने विमानतळावर अडवले. त्याच्याकडून ४५ लाख रुपयांचे विदेशी चलनही जप्त करण्यात आले. त्यात ७ हजार ३०० युरो, अडीच हजार अमेरिकन डॉलर्स, २९ हजार पाऊंड आणि १२ हजार न्यूझीलंड डॉलर्स जप्त करण्यात आले. आरोपींनी लॅपटॉपच्या बॅगमध्ये चलन लपवले होते, असे सीमाशुल्क विभागाने सांगितले.

Previous Post

अमोल कीर्तिकरांचे वायकर यांच्या खासदारकीला आव्हान

Next Post

एडीस डासांद्वारे होणाऱ्या ‘झिका’ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एडीस डासांद्वारे होणाऱ्या ‘झिका’ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

June 1, 2026
पिंपरी-चिंचवडच्या दुर्घटनेनंतर वसई-विरार पोलीस सतर्क! जंगलातील बेकायदेशीर हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त

पिंपरी-चिंचवडच्या दुर्घटनेनंतर वसई-विरार पोलीस सतर्क! जंगलातील बेकायदेशीर हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त

June 1, 2026
पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (43)
  • पालघर (62)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,355)
  • मुंबई (3,069)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (19)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

June 1, 2026
पिंपरी-चिंचवडच्या दुर्घटनेनंतर वसई-विरार पोलीस सतर्क! जंगलातील बेकायदेशीर हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त

पिंपरी-चिंचवडच्या दुर्घटनेनंतर वसई-विरार पोलीस सतर्क! जंगलातील बेकायदेशीर हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त

June 1, 2026
पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION