• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य; ‘पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाही’

पक्षात काम काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात. काहीवेळा थांबावे लागते, असे सूचक वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 14, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शिवसेना पक्ष जेवढ्या वर्षांचा आहे, तेवढे माझे वय आहे. त्यामुळे आतापर्यंत माझ्या राजकीय आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या आहेत. पक्षात काम काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात. काहीवेळा थांबावे लागते, असे सूचक वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुण्यात केले.   उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भुजबळ यांनी भिडेवाडा स्मारकाची पाहणी केली आणि याबाबत आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भुजबळ म्हणाले, ‘मला खासदार होण्याची इच्छा होती. त्यानुसार नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. दिल्लीतून माझे तिकीट अंतीम केले होते. वरिष्ठांकडून मला तसे सांगण्यातही आले होते. त्यानुसार मी कामाला लागलो. एक महिना याबाबत काहीच जाहीर करण्यात आले नाही. नाशिक मतदारसंघातील अर्ज माघारीच्या एक दिवस आधी दुसरे नाव जाहीर झाल्याने अपमान नको म्हणून मी माघार घेतली. त्याचे परिणाम आपल्याला दिसलेच आहेत. अनेकवेळा अशा गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या आहेत, परंतु, ज्या त्या गोष्टी वेळेवर सोडून देत पुढे जावे लागते त्यानुसार माझा प्रवास झाला आहे. मला खासदारकीची संधी दिली नाही, म्हणून त्याचा अर्थ मी नाराज आहे असा त्याचा अर्थ होत नाही.’

दरम्यान, राज्यसभेच्या जागेसाठी देखील पक्षांतर्गत वारंवार बैठका झाल्या. सर्वानुमते सुनेत्रा पवार यांचे नाव जाहीर झाले. माझी खासदार होण्याची इच्छा आहेच. परंतु, त्याचा अर्थ मी नाराज आहे, असा होत नाही. विरोधक चुकीच्या बातम्या माध्यमांतून पेरत आहेत. लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिल्याने आणि संविधान बदणार असल्याचा विरोधकांनी खोटा प्रचार केला. परिणामी आदिवासी, दलित आणि मुस्लिम समाज दूर गेला. त्यामुळे महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज होणे स्वाभाविक आहे, असेही भुजबळ यांनी या वेळी सांगितले. भिडे वाड्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढतो, पण त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. दोन-अडीच महिने आचारसंहिता आणि निवडणुकीत गेले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले याठिकाणी राहत होते. याठिकाणी बालसंगोपन केंद्र आहे, विहीर आहे. याठिकाणी ५०० लोक देखील बसू शकत नाहीत. त्यामुळे जवळची जागा मोकळी करावी आणि ३०० मीटरवर असलेले सावित्रीबाईचे स्मारक जोडण्यात यावे, यासाठी प्रयत्न करत आहे, पण यात काही प्रगती होत नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.

Previous Post

डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह सुरक्षा अधिकाऱ्यांना पावसाळी आजारांबाबत प्रशिक्षण

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश; सागरी किनारा मार्गाची एक वाहिन जुलैअखेर सुरू करा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश; सागरी किनारा मार्गाची एक वाहिन जुलैअखेर सुरू करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,477)
  • मुंबई (3,145)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION