• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

३१५ बेकायदा राहणाऱ्या नागरिकांना मुंबईत अटक; बांगलादेशीं विरोधात कारवाई तीव्र

देशात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांनी यावर्षी मोहिम तीव्र केली असून फक्त मुंबईत बेकायदा राहणाऱ्या ३१५ बांगला देशी नागरिकांना पकडले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 14, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : देशात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांनी यावर्षी मोहिम तीव्र केली असून फक्त मुंबईत बेकायदा राहणाऱ्या ३१५ बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे. बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाईचा हा उच्चांक आहे. गेल्यावर्षी मुंबईत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १३९ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यात दुपटीपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. रोजगारासाठी भारतात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची संख्या अधिक आहे. मुंबईतील भोईवाडा येथे परदेशी नागरिकांसाठी स्थानबद्धता केंद्राचा प्रस्ताव शासनदरबारी आहे. परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात हद्दपार करण्यापूर्वी स्थानबद्ध करण्यासाठी भोईवाडा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्धता केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावीत असून त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच हे स्थानबद्धता केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वी यावर्षी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधातील मोहिम तीव्र केल्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत मुंबईतून ३१५ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात बोरीवली पोलिसांनी एका बांगलादेशी दलालासह १७ बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांसोबत अटक करण्यात केली होती. हे सर्व बांगलादेशी नागरिक अवैध मार्गाने भारतामध्ये दाखल होऊन बोरिवली पश्चिमेत येणार असल्याच्या माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे बोरिवली पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे.

बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्र तयार करण्यात मदत करणारा दलाल सलमान अयुब खान या आरोपीने मुंबई शहरात मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिकांना अवैध मार्गाने आणले होते. सर्व बांगलादेशी नागरिकांना खानने बनावट पारपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अजून महत्त्वाची कागदपत्रे बनवून दिली होती.ही बोरीवली पोलिसांनी जप्त केली आहेत. बांगलादेशी नागरिकांविरोधात ही या वर्षांतील सर्वात मोठी कारवाई होती. त्यानंतरही सातत्याने कारवाया सुरू आहेत. नुकतीच अवघ्या वीस हजारात अनधिकृतपणे बांगलादेशातून भारतात येण्यासाठी नागरिकांना मदत करणारी टोळीही पोलिसांनी पकडली. या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंतच बांगलादेशी नागरिकांविरोधातील मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई गेल्यावर्षीपेक्षा दुपटीने अधिक असल्याचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायण चौधरी यांनी सांगितले. यावर्षी पकडण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये बहुसंख्य नागरिक रोजगारासाठी भारतात आले होते. तसेच काही प्रकरणांमध्ये भारतात येऊन बनावट कागदपत्रांच्या साह्याने पारपत्र तयार करून परदेशात नोकरीसाठी गेल्याचेही आढळले आहे.

मुंबई पोलिसांनी यावर्षी बांगलादेशी नागरिकांविरोधात केलेल्या कारवाईत बहुसंख्य बांगलादेशी नागरिकांनी बनावट आधारकार्ड व पारपत्र बनवल्याचे आढळून आले आहे. बोरीवली पोलिसांनी केलेल्या कारवाईत सलमान नावाचा दलाल अशी कागदपत्रे तयार करून द्यायचा. अशा बनावट कागदपत्रांमुळे अनेक बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करताना अडचणी येतात. त्यामुळे बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या दलालांना पकडण्याला आम्ही प्राधान्य देत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत स्थानिक पोलिसांचे दहशतवाद विरोधी कक्ष(एटीसी), गुन्हे शाखा व राज्याचे दहशतवाद विरोधी पथक(एटीएस) काम करत आहेत.

Previous Post

३६ हजारांहून अधिक दुकाने व आस्थापनांची तपासणी, अमराठी नामफलक कारवाई

Next Post

शाळेजवळ तंबाखजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शाळेजवळ तंबाखजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION