• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

४० हून अधिक जणांची कॅनडाच्या व्हिसाच्या नावाखाली पावणेदोन कोटिची फसवणूक

कॅनडाचा वर्क व्हिसा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४० हून अधिक जणांची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 9, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कॅनडाचा वर्क व्हिसा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४० हून अधिक जणांची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मालाडमधील ४६ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून रिना शहा आणि गौरव शाह यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तक्रारीनुसार मे २०२३ ते जून २०२४ दरम्यान रिना आणि गौरवने ४० लोकांची एक कोटी ६३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

तक्रारदार महिलेला कॅनडाला जाऊन तिथे काम करायचे होते. शहा दाम्पत्याने कॅनडाचा वर्क व्हिसा मिळवून देण्याचे आश्वासन तिला दिले होते. व्हिसा अर्जासाठी प्रक्रिया शुल्काच्या बहाण्याने आरोपींनी तक्रारदार महिलेकडून ७ लाख १६ हजार रुपये घेतले. पण तिला वेळेत व्हिसा मिळाला नाही. त्याबाबतच विचारणा केली असता आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. तक्रारदार महिलेने तपासणी केली असता त्यांनी अन्य काही व्यक्तींची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रिना आणि गौरव यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ (विश्वासाचा भंग), ४२० (फसवणूक) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला. व्हिसा देणाऱ्या संस्थेमुळे हा प्रकार झाल्याचा दावा आरोपींनी तक्रारदारांसमोर केला आहे. मात्र पोलिसांना त्यांचा दावा खरा वाटत नसून याप्रकरणाचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींचे बँक खाते कोण हाताळत आहेत, त्यांचे लाभार्थी कोण आहेत, त्याचा तपशील मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. तक्रारदारांना काही कागदपत्रेही देण्यात आली आहेत. सध्या त्यांच्या सत्यतेबाबत पडताळणी सुरू आहे. कागदपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्यास खोटे कागदपत्र बनवून फसवणूक केल्याचे कलमही याप्रकरणी वाढवण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

आगामी विधानसभा निवडणूक तयारीचा भारत निवडणूक आयोगाकडून आढावा

Next Post

सिडकोवासियांचा पाणी पुरवठा पावसाळ्यात बुधवार व गुरुवार बंद राहणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सिडकोवासियांचा पाणी पुरवठा पावसाळ्यात बुधवार व गुरुवार बंद राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION