• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पालिकेकडून २२६ इमारतींना हाय अलर्ट; मुंबई पश्चिम उपनगरातील नागरिकांचा जीव धोक्यात, यादी जाहीर

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 27, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मुंबईतील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या २२६ इमारतींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई शहर विभागात ३५, पूर्व उपनगर ६५ तर पश्चिम उपनगरातील १२६ इमारतींचा समावेश आहे. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. धोकादायक इमारतीतील रहिवाशांना त्यांची निवासस्थाने रिक्त करण्यासाठी पालिकेकडून वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. इमारत ‘अतिधोकादायक व मोडकळीस’ घोषित केल्यानंतरही काही इमारतींमध्ये अद्यापही नागरिक वास्तव्यास आहेत. नागरिकांनी तत्काळ घराचा ताबा सोडून इमारत स्वतःहून पाडावी. उपकर प्राप्त इमारती व इतर धोकादायक मोडकळीस आलेल्या इमारतीबाबत संबंधित सक्षम प्राधिकरणानी गरजेप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात. इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्यांची राहील आणि त्यासाठी पालिका जबाबदार राहणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पावसाळ्याच्या कालावधीत इमारतीमध्ये पावसाचे पाणी मुरल्यामुळे इमारती/इमारतीचे भाग कोसळण्याच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढते. यामुळे धोकादायक इमारतीबाबत नागरिकांना सावधगिरी बाळगण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जागरूक राहणे, आवश्यक आहे. आपापल्या परिसरातील इमारतीवर लक्ष ठेवून भविष्यातील दुर्घटना टाळता येतील, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Previous Post

पोलीस भरतीत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांनी केली हायटेक कॉपी!

Next Post

मुंबई पोलिसांना मशिदींवरच्या भोंग्यावरून हायकोर्टानं फटकारलं

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई पोलिसांना मशिदींवरच्या भोंग्यावरून हायकोर्टानं फटकारलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

June 2, 2026
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (43)
  • पालघर (62)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,359)
  • मुंबई (3,071)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (409)
  • वसई-विरार (20)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

June 2, 2026
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION