• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

mctvarta by mctvarta
August 28, 2022
in महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई, : केंद्र शासन व राज्य शासनाच्या संघटित व असंघटित कामगारांच्या हिताच्या विविध योजना एकत्रितपणे समन्वयाने भविष्यात राबवण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिले.

25 व 26 ऑगस्ट रोजी केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयामार्फत तिरुपती आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या कामगार मंत्री व कामगार सचिवांच्या राष्ट्रीय परिसंवाद मघ्ये राज्याचे कामगार मंत्री डॉ.खाडे बोलत होते .

या परिषदेला केंद्रीय श्रम मंत्री भूपेंद्र यादव तसेच विविध राज्याचे कामगार मंत्री व कामगार प्रधान सचिव तसेच राज्याच्या कामगार प्रधान सचिव विनिता वेद सिंगल आदी उपस्थित होते.

या परिषदेमध्ये महाराष्ट्राकडून केंद्र सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या चार लेबर कोड संदर्भातील नियम बनवण्याची कार्यवाई अतिशय वेगाने पार पाडण्यात आली असून हे नियम प्रसिद्ध करून त्यावर जनतेकडून सूचना व हरकती मागवण्यात आलेल्या असून नियम अंतिम करण्याची कार्यवाई सुरू असल्याची बाब कामगार मंत्री डॉ.खाडे यांनी निदर्शनास आणून दिली. राज्य शासनाकडून या संदर्भात केलेल्या कार्यवाईचे केंद्रीय मंत्री श्री. यादव यांच्याकडून कौतुक करण्यात आले व इतर राज्यांनी महाराष्ट्र प्रमाणे कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या परिषदेमध्ये राज्य शासनाकडून कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोईसुविधेसंदर्भातील संपूर्ण माहिती व सादरीकरण करण्यात आले. राज्यातील बांधकाम कामगाराकरिता बांधकाम कामगार मंडळामार्फत देण्यात येत असलेल्या सुविधा व आर्थिक सामग्रीच्या स्वरूपातील मदतीसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली. ही बाब देखील केंद्रीय मंत्री यांच्याकडून विशेष उल्लेखित करून सर्व राज्यांनी मार्गदर्शन घ्यावे व त्यांचे अनुकरण करावे, अशा सूचना देखील केंद्रीय मंत्री यांनी दिल्या.

या परिसंवादात राज्य शासनामार्फत केंद्रीय श्रम मंत्रालयाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व त्यामध्ये राज्यातील सर्व संघटित व असंघटित कामगारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग व्हावा, याकरिता राज्याच्या कामगार विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती देखील देण्यात आली. भविष्यात केंद्र व राज्य शासनाने एकत्रितपणे राज्यातील कामगाराच्या हितासाठी एकत्रितपणे योजना राबवण्याचे आश्वासन राज्याच्या वतीने कामगार मंत्री डॉ.खाडे यांनी दिली. तसेच केंद्रीय मंत्री यांच्याकडील राज्यातील कामगारांसाठी विशेषता बांधकाम कामासाठी विविध योजना राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

कामगार मंत्री डॉ.खाडे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन जुन्या किचकट अडचणीच्या ठरणाऱ्या अनेक कामगार कायद्याचे नूतनीकरण करून फक्त चार कायदे तयार केले आहेत. महाराष्ट्राने या कायद्याचे नियम तयार करून ते इंटरनेटवर प्रसिद्ध केले आहेत त्यावरील हरकती मागविल्या आहेत 90 कामगार संघटनेने यावर सूचना केल्या आहेत. या सूचनांचा अभ्यास करून ते विषय मंत्रिमंडळासमोर ठेवले जातील. या कायद्यामध्ये वैधीकरण करून कामगार व उद्योजक यांचे संबंध चांगले राहतील तसेच नवीन तंत्रज्ञांचा वापर करून उद्योजक व कामगार यांचा त्याचा उपयोग होईल. असे मत कामगार मंत्री डॉ.खाडे यांनी मांडले .

या परिसंवादास राज्याच्या कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनीता वेद सिंगल यानी सहभाग घेतला.

Next Post

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

mctvarta

mctvarta

Next Post

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

May 8, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

May 8, 2026
शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

May 8, 2026
‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

May 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,039)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (443)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (91)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (927)
  • पुणे जिल्हा (198)
  • महाराष्ट्र (1,288)
  • मुंबई (3,028)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (236)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (389)
  • वसई-विरार (15)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (188)

Follow Us

Recent News

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

May 8, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

May 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

May 8, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

May 8, 2026
शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

May 8, 2026
‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

May 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION