• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

सायबर गुन्ह्यातील महिला आरोपीचे पोलिसांच्या तावडीतून पलायन

फसवणूक प्रकरणात हरियाणातून अटक करून पुण्यात आणताना महिला आरोपीने रेल्वेतून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 22, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : फसवणूक प्रकरणात हरियाणातून अटक करून पुण्यात आणताना महिला आरोपीने रेल्वेतून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानातील कोटा शहराजवळ नागदा स्थानकात सिग्नल लागल्यानंतर महिला आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाली. सादिया सिद्दीकी (वय ३५) असे पसार झालेल्या महिला आरोपीचे नाव आहे. सादियाविरुद्ध ऑनलाईन फसवणूक प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून तिचा शोध घेतला. सादीया हरियाणात रवाना झाली. तिला अटक करण्यात आली. न्यायालयाकडून प्रवासी कोठडी मिळवून सादियाला घेऊन सायबर पोलीस ठाण्याचे पथक रेल्वेतून पुण्याकडे निघाले. राजस्थानातील कोटा परिसरातील नागदा स्थानकाजवळ रेल्वे सिग्नलसाठी थांबली होती. पोलिसांना गुंगारा देऊन सादिया रेल्वेतून पसार झाली.

 

Previous Post

तीन दिवसांत आठ किलो सोने मुंबई विमानतळावरून जप्त

Next Post

४० हजार फुकट्या प्रवाशांचा ‘बेस्ट’मधून प्रवास; फुकट्यांकडून २४ लाखांचा दंड वसूल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

४० हजार फुकट्या प्रवाशांचा 'बेस्ट'मधून प्रवास; फुकट्यांकडून २४ लाखांचा दंड वसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,141)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,167)
  • मुंबई (3,566)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (212)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION