• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

‘आम्ही भारतात जाणार नाही…’, इंटरनॅशनल मास्टर्स वर्ल्ड कपमधून पाकिस्तानची माघार!

admin by admin
October 22, 2026
in राष्ट्रीय, स्पोर्ट्स
0
‘आम्ही भारतात जाणार नाही…’, इंटरनॅशनल मास्टर्स वर्ल्ड कपमधून पाकिस्तानची माघार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : पुढील वर्षी जानेवारीमध्ये भारतात होणाऱ्या इंटरनॅशनल मास्टर्स क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होण्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आपल्या ५० वर्षांवरील (50s) संघाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या वेटरन्स संघाने स्पर्धेतून माघार घेतली असून, गतवर्षी श्रीलंकेत झालेल्या स्पर्धेतील विजेत्या संघाला यंदा खेळता येणार नाही. आयोजक आणि यजमान भारताने वेळेत व्हिसा तसेच उच्चस्तरीय सुरक्षेची हमी दिली होती. मात्र, पीसीबीकडून परवानगी न मिळाल्याने संघाला माघार घ्यावी लागल्याची माहिती पाकिस्तान वेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख फवाद एजाज यांनी दिली. त्यांनी सांगितले की, पर्यायी संघाची व्यवस्था करता यावी म्हणून आयोजकांना हा निर्णय आधीच कळविण्यात आला होता.

फवाद एजाज यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी भारतात खेळण्यास मंजुरी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे बोर्ड आणि संबंधित मंत्रालयाकडून परवानगी न मिळाल्याने संघ स्पर्धेबाहेर राहिला. भारतात खेळण्यास पाकिस्तानने नकार देण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वी पाकिस्तान हॉकी महासंघानेही आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतात येण्यास नकार दिला होता आणि त्याऐवजी बांग्लादेश संघाचा समावेश करण्यात आला होता. भारत-पाकिस्तानमधील दीर्घकालीन राजकीय तणावामुळे दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय मालिका होत नसून, दोन्ही संघ केवळ आयसीसी आणि आशियाई स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात.

Previous Post

आजोबा-नातवाच्या नात्याची हळवी गोष्ट; ‘आदि अनंत’चा ट्रेलर प्रदर्शित!

Next Post

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दिलासा; दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ!

admin

admin

Next Post
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दिलासा; दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ!

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दिलासा; दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (64)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,140)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (498)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (86)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,063)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,151)
  • मुंबई (3,558)
  • रत्नागिरी (61)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (560)
  • वसई-विरार (67)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (210)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION