• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आजोबा-नातवाच्या नात्याची हळवी गोष्ट; ‘आदि अनंत’चा ट्रेलर प्रदर्शित!

admin by admin
October 22, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
आजोबा-नातवाच्या नात्याची हळवी गोष्ट; ‘आदि अनंत’चा ट्रेलर प्रदर्शित!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘आदि अनंत’ हा मराठी चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. कधी हट्ट, कधी मिश्किल संवाद, तर कधी भावनिक क्षण अशा विविध रंगांनी सजलेले आजोबा-नातवाचे नाते या चित्रपटातून उलगडणार आहे. ट्रेलरच्या अनावरणाचा विशेष सोहळा चित्रपटाच्या टीमच्या कुटुंबीयांच्या हस्ते पार पडला. दोन पिढ्यांमधील विचारांचे मतभेद, नात्यातील जिव्हाळा, विनोद आणि भावनिक चढ-उतार यांची सुंदर मांडणी ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ट्रेलरच्या शेवटी अभिनेता रितेश देशमुखच्या आवाजातील, “तुमची माणसं सोबत घेऊन तुम्ही कमी यशस्वी असलात तरी चालेल; पण आपली माणसं तोडून यशाच्या शिखरावर पोहोचलात, तरी तुम्ही फेलच आहात,” हा संवाद विशेष लक्ष वेधून घेत आहे.

दिग्दर्शक महेश लिमये यांनी आजोबा-नातवाच्या नात्यातील सहजता, छोट्या-छोट्या प्रसंगांमधील भावनिकता आणि कौटुंबिक जिव्हाळा प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. निर्माते समीर हम्पी आणि अनिकेत मराठे यांच्या मते, धावपळीच्या जीवनात कुटुंबासोबतचे क्षण किती महत्त्वाचे असतात, हा संदेश चित्रपटातून दिला जाणार आहे. महेश लिमये दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांनी लिहिले आहेत. चित्रपटात अशोक सराफ, संकर्षण कऱ्हाडे, सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका असून, संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा हा चित्रपट १२ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Previous Post

नॅशनल पार्कमध्ये शिकारीचा थरार! पालिका कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू; पुरावे लपवल्याप्रकरणी डॉक्टरसह चौघे अटकेत

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (64)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,140)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (497)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,062)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,146)
  • मुंबई (3,555)
  • रत्नागिरी (61)
  • राजकीय (282)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (558)
  • वसई-विरार (67)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (209)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION