• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण पालघर

वसई विरार महापालिकेने चालू आर्थिक वर्षात तब्बल ३९२ कोटी मालमत्ता कराची केली वसुली

२०२४-२५ मध्ये नविन २२ हजार ६७१ निवासी आणि ११ हजार २९९  वाणिज्य मालमत्ता आढळल्या होत्या. या नव्या मालमत्तांवरील करातून माहापालिकेला १११ कोटी ५२ लाखांचे वाढीव उत्पन्न मिळाले आहे.

admin by admin
April 3, 2025
in पालघर, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : वसई विरार महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल ३९२ कोटींची मालमत्ता कराची वसुली केली आहे. आजवरची ही सर्वाधिक वसुली आहे. नवीन सर्वेक्षणानुसार आढळून आलेल्या वाढीव मालमत्तेमुळे पालिकेला १११ कोटींची अतिरिक्त महसूल मिळाला आहे. मालमत्ता कराची वसुली अधिक करण्यासाठी पालिकेने १२ हजार मालमत्ता जप्त केल्या आहेत. वसई विरार महापालिका हद्दीत १० लाख ८ हजार २२ एवढ्या मालमत्ता आहेत. त्यात  छोट्या मोठ्या औद्योगिक वसाहती, उपहारगृहे, इमारती, सदनिका आदींचा समावेश आहे. वित्तीय वर्ष १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ रोजी पर्यत मालमत्ता कराचे ३९२ कोटी ५५ लाख  इतकी वसुली केली आहे. त्यात ३८४.५५ कोटी रोखीने तर ८ कोटी रूपयांचे धनादेश जमा झाले. पालिकेच्या १५ वर्षांच्या इतिहासातील ही आजवरची सर्वाधिक विक्रमी वसुली असल्याचे उपायुक्त (कर) समीर भूमकर यांनी सांगितले. पालिकेने २०२२-२३ मध्ये ३७१ कोटींची विक्रमी कराची वसुली केली होती. मालमत्ता कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी पालिकेने नव्या मालमत्ता शोधण्यासाठी जीआयएस प्रणाली द्वारे सर्वेक्षण सुरू केले होते.  या सर्वेक्षणात  मालमत्तेची डिजिटल स्वरूपातील छायाचित्रे  जिओ-टॅगिंग, अंतर्गत व बाह्य मोजमाप आणि त्यांचे कार्पेट, बांधकाम क्षेत्र डिजिटल उपकरणाद्वारे मोजमाप करण्यात आले होते. या सर्वेक्षणात २५ हजार ५१५ मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते. त्यात ३० लाख चौरस फुटांचे वाढीव बांधकाम आढळून आले होते. त्यातून २०२४-२५ मध्ये नविन २२ हजार ६७१ निवासी आणि ११ हजार २९९  वाणिज्य मालमत्ता आढळल्या होत्या. या नव्या मालमत्तांवरील करातून माहापालिकेला १११ कोटी ५२ लाखांचे वाढीव उत्पन्न मिळाले आहे.

काही मालमत्ता धारक वर्षानुवर्षे कर भरणा करण्यासाठी पुढे येत नसल्याने मोठ्या प्रमाणात कराची रक्कम थकीत रहात होती. कराची रक्कम थकीत ठेवणाऱ्या मालमत्ता धारकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १२८ व अनुसूची ‘ड’ प्रकरण ८ कराधान नियम ४७ अन्वये थकबाकी दारांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिले होते. त्यानुसार ८ हजारांहून अधिक मालमत्ता धारकांना पालिकेच्या कर संकलन विभागाने जप्तीच्या नोटिसा बजावल्या होत्या. या मालमत्ता धारकांनी २४ कोटींचा कर थकीत ठेवला होता. नोटिशी नंतर ही काही मालमत्ता धारक पुढे येत नसल्याने या मालमत्तांना सील बंद करून त्या जप्त करण्यास सुरुवात केली होती. ज्या मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरणा केलेला नाही अशा १२ हजार १०४ मालमत्ता सील केलेल्या आहेत. या जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करून त्यातून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती कर संकलन विभागाने दिली आहे.

मागील ३ वर्षातील वसुली :

२०२२-२०२३         ३७१.२६ कोटी

२०२३-२०२४        ३४६.४१ कोटी

२०२४-२०२५        ३९२.५५ कोटी

Previous Post

राजकीय खडाजंगीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा ३५ कोटींचा विकास निधी पुन्हा शासनाच्या तिजोरीत

Next Post

मुंबई विमानतळावर परदेशी महिलेकडून १८ कोटींचे कोकेन जप्त

admin

admin

Next Post

मुंबई विमानतळावर परदेशी महिलेकडून १८ कोटींचे कोकेन जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION